Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

३० लाख रुपये दे अन्यथा तुझ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, रिलस्टार सुरेंद्र पाटील प्रकरणात नवीन वळण

रिलस्टार सुरेंद्र पाटील बलात्कार प्रकरणाने आता एक वेगळेच वळण घेतले आहे. ज्या मुलीने सुरेंद्र पाटीलवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला तिनेच पैश्यांची मागणी केली होती. अशी माहिती सुरेंद्र पाटीलच्या भावाने दिली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 13, 2025 | 05:40 PM
रिलस्टार सुरेंद्र पाटील बलात्कार प्रकरणात नवीन वळण

रिलस्टार सुरेंद्र पाटील बलात्कार प्रकरणात नवीन वळण

Follow Us
Close
Follow Us:

रिलस्टार सुरेंद्र पाटील याच्य विरोधात बलात्काराचा गुन्हा मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आलेली आहे. मात्र ज्या तरुणीने माझ्या भावाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्या तरुणीने माझ्या भावाच्या कार्यालयातून सोन्याची अंगठी आणि चैन चोरी केली होती. ही घटना सीसीटीव्हीत कैद आहे. चोरी केलेली अंगठी आणि चैन माझ्या भावाने परत मागितली तेव्हा त्या तरुणीने मला ३० लाख रुपये दे अन्यथा तुझ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करेन असे धमकावून माझ्या भावाच्या विरोधात बलात्काराचा खाेट्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसानी या प्रकरणी माझ्या भावाला न्याय द्यावा अशी मागणी रिल स्टार सुरेंद्र पाटील यांचे भाऊ पद्माकर पाटील यांनी केली आहे.

Riots Maharashtra : ८४% वाढल्या जातीय दंगली! महाराष्ट्र हे देशातील हिंसाचाराचे केंद्रबिंदू म्हणून उदयास

रिल स्टार सुरेंद्र पाटील याच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील पिडीत तरुणीने पाेलिस ठाण्यात तक्रार दिली की, रिलस्टार सुरेंद्र पाटील याने तरुणीला एअर होस्टेसची नोकरी लावतो असे आमिष दाखविले होते. नोकरी देण्याचे आमिष दाखवून सुरेंद्र पाटील याने तिच्यावर बलात्कार केला.हाेता.

तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे मानपाडा पोलिसांनी रिलस्टार सुरेंद्र पाटील याच्या विरोधात बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर सुरेंद्र पाटील हा पसार झाला होता. त्याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने नाशिक येथून अटक केली.

Mahatma Phule Wada Expansion: फुले वाडा स्मारकाच्या विस्तारीकरणाच्या कामाला वेग; लवकरच सुरू होणार काम

या प्रकरणात आता नवीन वळण

सुरेंद्र पाटील बलात्कार प्रकरणात त्याचा भाऊ पद्माकर पाटील याने एक नवीन खुलासा केला आहे की, ज्या तरुणीने माझ्या भावाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्या तरुणीने माझ्या भावाच्या कार्यालयातून सोन्याची अंगठी व चैन चोरी केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद आहे. माझ्या भावाने अंगठी आणि चैन पुन्हा परत मागितली तेव्हा तिने मला ३० लाख रुपये दे अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करेन असे धमकाविले. माझ्या भावाने तिला ३० लाख रुपये दिले नाही म्हणून तिने माझ्या भावाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. माझ्या भावाला पोलिसांकडून न्याय मिळावा अशी मागणी पद्माकर पाटील यांनी केली आहे.

Web Title: Brother of reelstar surendra patil has stated that the girl has demanded 30 lakh rupees from my brother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 05:39 PM

Topics:  

  • Dombivali Crime
  • dombivali news

संबंधित बातम्या

Dombivli Crime : डोंबिवलीत मोबाईल पासवर्डवरून हाणामारी;  लाटणं, तवा, चामडी पट्ट्याने बेदम मारहाण
1

Dombivli Crime : डोंबिवलीत मोबाईल पासवर्डवरून हाणामारी; लाटणं, तवा, चामडी पट्ट्याने बेदम मारहाण

डोंबिवलीत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटचा महाघोटाळा; १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ४-५ कोटींची फसवणूक, चार आरोपी अटकेत
2

डोंबिवलीत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटचा महाघोटाळा; १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ४-५ कोटींची फसवणूक, चार आरोपी अटकेत

Dombivli Crime:  संतापजनक! शाळेच्या मुख्याध्यापकानेच 6 वर्षांच्या विद्यार्थिनीवर केला अतिप्रसंग; फाशीची मागणी
3

Dombivli Crime: संतापजनक! शाळेच्या मुख्याध्यापकानेच 6 वर्षांच्या विद्यार्थिनीवर केला अतिप्रसंग; फाशीची मागणी

पदाधिकाऱ्याला साडी नेसवल्यावरुन काँग्रेस आक्रमक; बड्या नेत्याने भाजपला दिला इशारा
4

पदाधिकाऱ्याला साडी नेसवल्यावरुन काँग्रेस आक्रमक; बड्या नेत्याने भाजपला दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.