• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Expansion Work Of Phule Wada Monument Accelerates

Mahatma Phule Wada Expansion: फुले वाडा स्मारकाच्या विस्तारीकरणाच्या कामाला वेग; लवकरच सुरू होणार काम

स्मारकालगतचे जागामालक आणि भाडेकरु यांच्या विविध मागण्या आहेत. जागा देण्याच्या मोबदल्याच पर्यायी जागेची मागणी केली जात आहे. परंतु पर्यायी जागा देण्याचे धोरण पालिकेचे नाही

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 13, 2025 | 03:56 PM
Mahatma Phule Wada Expansion: फुले वाडा स्मारकाच्या विस्तारीकरणाच्या कामाला वेग; लवकरच सुरू होणार काम

Photo Credit- Social Media फुले वाडा स्मारकाच्या विस्तारीकरणाच्या कामाला वेग

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे: महात्मा फुले वाडा स्मारकाच्या विस्तारीकरणाच्या कामाला वेग आला असून पुणे महापालिकेकडून या परिसरातील नागरिकांच्या मागण्या समजून घेण्यासाठी सर्व्हेक्षण केले जाणार आहे. या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून नागरिकांच्या मागण्या समजून घेतल्या जाणार असून त्या निश्चित केल्या जाणार आहेत. त्यासोबतच भूसंपादनाचा प्रक्रिया सुरु केली जाणार आहे, अशी माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली.  राज्य शासनाच्या माध्यमातून पालिका महात्मा फुले वाडा स्मारकाच्या विस्तारीकरणाचे काम केले जाणार आहे. या विस्तारीकरणाच्या कामाला वेग देण्यासाठी पालिकेत आज बैठक पार पडली.

या प्रसंगी या परिसरातील नागरिकांच्या प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी या स्मारकाच्या भूसंपादन करण्यासाठी या परिसरातील नागरिकांच्या मागण्या समजून घेतल्या जाणार आहेत. महात्मा फुले वाडा या राष्ट्रीय स्मारकास भेट देण्यासाठी वर्षभर राष्ट्रीय नेते व अति महत्वाच्या व्यक्ती येत असतात. मात्र येथे वाहतूक व वाहनतळासाठी प्रशस्त जागा नसल्याने पर्यटन व नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे महात्मा फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकांचा विस्तार केला जाणार आहे.

झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या; आईने घराबाहेर पाहताच…

महात्मा फुले वाडा स्मारक व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक यामध्ये एमआरटीपी ३७ (१ क) अन्वये प्रस्तावित आरक्षणाचे क्षेत्र अंदाजे १०,९४२ चौ.मी. इतके आहे. (२.७३ एकर)  फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तारीकरणात एकूण ९१ मिळकती बाधित होत असून त्याचे क्षेत्रफळ ५३१०.०० चौरस. मीटर आहे. तसेच त्यामध्ये मालक ५१६ व भाडेकरू २८५ आहेत. महात्मा फुले वाडा स्मारकाच्या विस्तारीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. या भूसंपादनासाठी राज्य शासनाकडून महापालिकेला २०० कोटी देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

स्मारकालगतचे जागामालक आणि भाडेकरु यांच्या विविध मागण्या आहेत. जागा देण्याच्या मोबदल्याच पर्यायी जागेची मागणी केली जात आहे. परंतु पर्यायी जागा देण्याचे धोरण पालिकेचे नाही. त्यामुळे त्यांना रोख मोबदला दिला जाऊ शकतो. तसेच पालिकेची उपलब्ध घरे त्यांना देण्याचा विचार होऊ शकतो. काही ठिकाणी मालक दोन चार भाडेकरू आहेत. त्यामुळे मालक आणि भाडेकरू यांनाही मोबदला हवा आहे. या प्रकारे नागरिकांच्या विविध मागण्या आहेत. या मागण्या समजून घेतल्या जाणार आहेत. याचे सर्व्हेक्षण करण्यासाठी उपआयुक्तांची टीम नेमली जाणार आहे. मागण्या निश्चित केल्यानंतर यासोबत भूसंपादन केले जाणार आहे. असे वाघमारे यांनी सांगितले.

भांडण सोडवणं पडलं एका रिक्षाचालकाला महागात, टोळक्याकडून धारदार शस्त्राने वार,

जागामालक, भाडेकरूंशी चर्चा सुरू

महात्मा फुले वाडा स्मारकासाठी राज्य शासनाने निधी देण्याची तयारी दाखविल्यानंतर स्मारकासाठी आवश्यक जागेचे भुसंपादन करण्यासाठी महापालिका जागामालक आणि भाडेकरूंशी चर्चा सुरु केली आहे. पुणे शहरातील  महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राहते घर १९९२ मध्ये राष्ट्राला अर्पण करून ही वास्तू राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहे. या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी लगतचे जागामालक आणि भाडेकरु यांना मोबदला यासाठी भूमिसंपादनाची आवश्यक तेवढी रकमेची मागणीचा प्रस्ताव शासनाने मान्य केला आहे.

Web Title: Expansion work of phule wada monument accelerates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 03:27 PM

Topics:  

  • Latest pune news update
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
2

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
3

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष
4

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

विकेंड ट्रीपला जात आहात? मग टेन्शन फ्री सफरसाठी बॅगेत या 5 गोष्टी ठेवायला विसरू नका

विकेंड ट्रीपला जात आहात? मग टेन्शन फ्री सफरसाठी बॅगेत या 5 गोष्टी ठेवायला विसरू नका

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा

‘…हम सुधर गए और आप बिगड़ गए!’ पंकज त्रिपाठींना गुरुजी म्हणत रणवीर सिंहने का केली अशी कमेंट?

‘…हम सुधर गए और आप बिगड़ गए!’ पंकज त्रिपाठींना गुरुजी म्हणत रणवीर सिंहने का केली अशी कमेंट?

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.