Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : ‘हरित साताऱ्यासाठी बिल्डर्स असोसिएशनने बळ द्यावे’; आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे आवाहन, चारभिंतींलगत वृक्षारोपण अभियान

साताऱ्यात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया – सातारा सेंटर, स्फूर्ती, BAI वूमेन्स विंग आणि हरित सातारा फ्रंट वॉरियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने चारभिंती परिसरात भव्य वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रत्येकाने किमान एक रोप लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 24, 2026 | 08:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

 

Satara News : हरित सातारा घडविण्याच्या संकल्पनेला बिल्डर्स असोसिएशनने बळ द्यावे. प्रत्येकाने किमान एक रोप लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केल्यास भविष्यात अधिक स्वच्छ, सुंदर आणि निरोगी पर्यावरण निर्माण होण्यास निश्चितच हातभार लागेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटर, स्फूर्ती, बीएआय वुमेन्स विंग यांच्यावतीने तसेच हरित सातारा फ्रंट वॉरियर्स यांच्या सहकार्याने चार भिंती परिसरात भव्य वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

BEST Bus Action: BEST बसचालकांसाठी नवा नियम; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशात अधिकारी ठेवणार पाळत

या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती याशिवाय मास साताराचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, ज्येष्ठ पत्रकार हरीश पाटणे, तसेच हरित साताराचे कन्हैयालाल राजपुरोहित आणि भोजने, सातारा नागरपालिकेचे शिक्षण, क्रीडा व सामाजिक कार्य सामिती सभापती हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, साताऱ्याची वेगाने प्रगती होत आहे. सातत्याने वृक्षारोपणाचे उपक्रम राबवून हरित सातारा ही संकल्पना सत्यात येत आहे. बिल्डर्स असोसिएशन व हरित सातारा ग्रुप गेली अनेक वर्षे सामाजिक भावनेने करत असलेले उपक्रम अभिमानास्पद आहेत.
कौस्तुभ मोरे म्हणाले, इमारती उभ्या करणारे हात आता हरित भवितव्यही घडवत आहेत या प्रेरणादायी संदेशातून पर्यावरण संवर्धनाची सामाजिक जबाबदारीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. भविष्यातही असोसिएशनच्या माध्यमातून चांगले काम करून दाखवू.

Maharashtra Rain Alert: अक्षरश: धुवून काढणार! कोकणात अतिमुसळधार तर…; IMD ने दिला ‘हा’ अलर्ट

यावेळी नगरसेविका सौ. हेमलता भोसले, सचिन देशमुख, शंकर किर्दत, राजेश देशमुख, कविता देशमुख, स्वप्निल माने, रामदास जगताप, विकास बहुलेकर यांच्यासह बिल्डर्स असोसिएशनचे पदाधिकारी, हरित सातारा ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचा सन्मान बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया – सातारा सेंटर व स्फूर्ती – BAI वूमेन्स विंग तर्फे कौस्तुभ मोरे, हर्षद वालावलकर, निलेश शिंदे, शरद जाधव यांनी केला.

Web Title: Builders association should lend support for a green satara mla shivendrasinhrajes appeal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 08:56 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

‘विरोधकांना उत्तर द्यायला सह्याद्रीचे वाघ आहेत’; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधान
1

‘विरोधकांना उत्तर द्यायला सह्याद्रीचे वाघ आहेत’; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधान

Satara Dolby Free Ganeshotsav: सातारा पोलिसांचा नाद खुळा! साताऱ्यात १२१ गावांत ‘डॉल्बीमुक्त’ गणेशोत्सव
2

Satara Dolby Free Ganeshotsav: सातारा पोलिसांचा नाद खुळा! साताऱ्यात १२१ गावांत ‘डॉल्बीमुक्त’ गणेशोत्सव

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन
3

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित
4

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.