Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुलढाणा जिल्ह्यात आणखी एक भीषण अपघात, बस उलटल्यामुळे आठ प्रवासी गंभीर जखमी

अंजनी गावाजवळ समोरून ट्रक आल्यामुळे या खासगी ट्रॅव्हलचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 08, 2023 | 06:03 PM
बुलढाणा जिल्ह्यात आणखी एक भीषण अपघात, बस उलटल्यामुळे आठ प्रवासी गंभीर जखमी
Follow Us
Follow Us:

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यामधील लोणार तालुक्यात पुन्हा एकदा खाजगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यातील अंजनी गावाजवळ ही ट्रॅव्हल्स उलटली असून यामध्ये झालेल्या अपघातामध्ये आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही बस पुण्यावरून साधारण ३० प्रवासी घेऊन अमरावतीकडे जात होती. अंजनी गावाजवळ समोरून ट्रक आल्यामुळे या खासगी ट्रॅव्हलचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. हा अपघात सकाळी ६ वाजता झाला आहे. या अपघामध्ये सर्व प्रवासी जखमी झाले आहेत.

या अपघातामध्ये ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. गावकऱ्यांना अपघाताची माहिती मिळताच मदतकार्य सुरु केले आणि अपघातग्रस्त गाडीमधून प्रवाश्याना बाहेर काढले. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सातत्याने होणाऱ्या अपघाताचा मुद्दा हा आता ऐरणीवर आला आहे. प्रवाशांचे जीव धोक्यात घालून खाजगी ट्रॅव्हल्स बेभानपणे रस्त्यावर वाहन चालवताना पाहायला मिळत आहे. त्यांच्यावर कोणत्याही निर्बंध वाहतूक पोलिसांकडून लावले जात नाही असे बुलढाण्यातले चित्र दिसत आहे.

Web Title: Buldhana accidents anjani village accidents samruddhi highway maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2023 | 06:03 PM

Topics:  

  • Government of India
  • Maharashtra Government
  • Samruddhi Highway

संबंधित बातम्या

Kokan Ganeshotsav: कोकणवासीयांना मोठं गिफ्ट! गणेशोत्सवात ‘या’ महामार्गांवर टोलमाफी जाहीर
1

Kokan Ganeshotsav: कोकणवासीयांना मोठं गिफ्ट! गणेशोत्सवात ‘या’ महामार्गांवर टोलमाफी जाहीर

Devendra Fadnavis : 2030 पर्यंत जेएनपीटी देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर ठरणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
2

Devendra Fadnavis : 2030 पर्यंत जेएनपीटी देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर ठरणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

Maharashtra Cabinet Decisions : खेळाडूंसाठी मोठा निर्णय! खेळाडूंच्या ५% आरक्षणापासून ‘प्रगती’ आरोग्य प्रकल्पाला हिरवा कंदील
3

Maharashtra Cabinet Decisions : खेळाडूंसाठी मोठा निर्णय! खेळाडूंच्या ५% आरक्षणापासून ‘प्रगती’ आरोग्य प्रकल्पाला हिरवा कंदील

खासगी शिकवणी केंद्रांसाठीच्या नव्या कायद्यावर 11 हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
4

खासगी शिकवणी केंद्रांसाठीच्या नव्या कायद्यावर 11 हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.