Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी केले स्थानबद्ध, संजय गायकवाडांविरोधात आंदोलनस्थळी गोंधळ

‘शिवाजी कोण होता?’ या वादग्रस्त पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. दरम्यान, या प्रकरणावरून संजय गायकवाडांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 28, 2026 | 12:54 PM
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी केले स्थानबद्ध, संजय गायकवाडांविरोधात आंदोलनस्थळी गोंधळ

‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी केले स्थानबद्ध, संजय गायकवाडांविरोधात आंदोलनस्थळी गोंधळ

Follow Us
Follow Us:
  • पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी केले स्थानबद्ध
  • संजय गायकवाडांविरोधात आंदोलनस्थळी गोंधळ
  • कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त
Prashant AmbiShivaji Kon hota Book : कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक, प्रशांत आंबी मंगळवारी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर जाऊन पुसत्काचे वाचन करणार होते. मात्र, त्यापूर्वीच आज बुलढाणा पोलिसांनी प्रशांत आंबी यांना अटक केली आहे. पोलिसांनी प्रशांत आंबी यांना बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत प्रकाशक प्रशांत आंबी यांना स्थानबद्द केले आहे.बुलढाणा राज्यात प्रवेश करताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सध्या, त्यांना अज्ञात ठिकाणी ठेवल्याची माहिती बुलढाणा पोलिसांनी दिली आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी विचारले, ‘शिवाजी कोण होते?’ या पुस्तकातील शिवाजी महाराजांच्या केवळ एकेरी उल्लेखावरून प्रशांत आंबी यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याचा निषेधार्थ आज रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच संजय गायकवाड यांच्या घरासमोर ‘शिवाजी कोण होते?’ या पुस्तकाचे जाहीर वाचन केले जाणार होते. या सगळ्यात प्रशांत आंबी,अजित नवले, बी. जी. कोळसे पाटील आणि सोबत कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि विविध जिल्ह्यांचे अधिकारी सहभागी करणार होते. सध्या, विविध जिल्ह्यांतून ५०० हून अधिक पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते बुलढाणा येथे पोहोचले आहेत. मात्र, पोलिसांनी प्रशांत आंबी यांना अटक करून कारवाई सुरू केली आहे. शेतकरी नेते अजित नवले यांनी या गोष्टीवर निषेध केला असून शिवाजी कोण होता? पुस्तकप्रश्नी आयोजित केलेल्या सभेचा मंडप ठेकेदाराला काढायला लावण्यात आला आहे.

‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावर बंदीची मागणी; साताऱ्यात संघटनांचे तीव्र आंदोलन

आमदार संजय गायकवाड यांच्या घराबाहेर डाव्या संघटनांचे आंदोलन

आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर डाव्या विचारांच्या संघटनांनी आंदोलन छेडले. कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

स्थानबद्ध म्हणजे काय?

‘स्थानबद्ध’ म्हणजे महाराष्ट्र प्रतिबंधक गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत दिली जाणारी प्रतिबंधात्मक शिक्षा. यामध्ये गुन्हेगाराला तुरुंगात डांबता येते. मटका, वेश्या व्यवसाय, तस्करीसारख्या अवैध धंद्यांत वारंवार गुंतलेल्या व्यक्तींना या अंतर्गत 6 महिने ते 1 वर्षासाठी न्यायालयीन सुनावणीशिवाय कारागृहात ठेवता येईल.

काय आहे नव्या कायद्यातील तरतूद?

यापूर्वी केवळ सार्वजनिक शांतता भंग करणार्‍या सराईत गुन्हेगारांनाच महाराष्ट्र प्रतिबंधक कारवाई अधिनियम (एमपीडीए) अंतर्गत स्थानबद्ध करता येत होते; मात्र आता मटका, जुगार, बेकायदा लॉटरी, वेश्या व्यवसाय, मानवी तस्करी आणि इतर तत्सम अवैध धंदे करणार्‍यांनाही या अधिनियमाच्या कक्षेत आणण्यात आले आहे. राज्यभर या सुधारित कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, पोलिस प्रशासनासाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरत आहे.

शिवाजी कोण होता’ पुस्तकावरुन वाद! पानसरेंचे कसे हाल झाले तसे तुझे..: MLA संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी

Web Title: Buldhana police detain shivaji kon hota book publisher prashant ambi going to mla sanjay gaikwad house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • Buldhana
  • Maharashtra Politics
  • Sanjay Gaikwad

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: …तर आमचे दरवाजे २४ तास उघडे’, ऑपरेशन टायगर’वरून मंत्री प्रताप सरनाईक यांचं सर्वात मोठं विधान
1

Pratap Sarnaik: …तर आमचे दरवाजे २४ तास उघडे’, ऑपरेशन टायगर’वरून मंत्री प्रताप सरनाईक यांचं सर्वात मोठं विधान

Maharashtra politics : नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग; विधान परिषद निवडणुकीपूर्वी भाजपाचा व्हीप जारी; ५२ नगरसेवक सहलीसाठी रवाना
2

Maharashtra politics : नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग; विधान परिषद निवडणुकीपूर्वी भाजपाचा व्हीप जारी; ५२ नगरसेवक सहलीसाठी रवाना

Maharashtra Politics : ‘…तर आम्हाला आमच्या पर्यायांचा विचार करावा लागेल’; शंभूराज देसाईंचं मोठं विधान
3

Maharashtra Politics : ‘…तर आम्हाला आमच्या पर्यायांचा विचार करावा लागेल’; शंभूराज देसाईंचं मोठं विधान

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वपूर्ण रणनीती; निवडणुकीपर्यंत मतदारांना ठेवणार एकत्र
4

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वपूर्ण रणनीती; निवडणुकीपर्यंत मतदारांना ठेवणार एकत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.