एका दुचाकीस्वाराचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात पेंढ्याने भरलेला ट्रॅक्टर उलटला आणि चालक त्याखाली गाडला गेला. धक्कादायक म्हणजे, मदत मिळेपर्यंत हा चालक तब्बल अर्धा तासापेक्षा ट्रॅक्टरखाली मृत्यूशी झुंज देत होता.
पुलाचा कठडा कोसळून ट्रॅक्टर व ऊसाने भरलेली ट्रॉली खाली सुमारे ५० ते ६० मीटर खोल असलेल्या ओढ्यात कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, ट्रॅक्टर कठड्यात अडकून राहिला.