Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmers News: विदर्भात २६ टक्के पेरणी बाकी, राज्यात अमरावती विभाग आघाडीवर, जिल्ह्यांमध्ये बुलढाणा ‘टॉप’

Vidarbha farming Rainfall impact: राज्यात आतापर्यंत ६९ टक्के पेरणी पूर्ण झाली असून अमरावती विभाग ८८ टक्क्यांसह आघाडीवर आहे, तर नागपूर विभागात ७४ टक्के पेरणी झाली असून ४० टक्के क्षेत्रात पेरणी अद्याप बाकी आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 24, 2026 | 01:08 PM
नैसर्गिक आपत्तीचा ३,८१८ हेक्टरला फटका

नैसर्गिक आपत्तीचा ३,८१८ हेक्टरला फटका

Follow Us
Follow Us:

डॉ. गणेश खवसे । नवराष्ट्र

यंदा सुरुवातीला उशिरा पावसाने हजेरी लावली. त्यानंतर दांडी मारल्याने शेतकरी पेरणीच्या द्विधा मनःस्थितीत होते. त्यामुळे पेरणीही उशिरा सुरू झाली. विदर्भातील नागपूर आणि अमरावती विभागात आतापर्यंत ७४ टक्के पेरणी आटोपलेली आहे. विशेष म्हणजे राज्यात ६९ टक्के पेरणी झालेली असून त्यात अमरावती विभाग आघाडीवर आहे. तेथे ८८ टक्के पेरणी आटोपली आहे. नागपूर विभागात ४० टक्के बाकीच आहे.

Farmers News: 15 दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही; शेवगावच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ

जूनच्या शेवटी, त्यानंतर जुलैच्या सुरुवातीला काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर १५ दिवस दडी मारलेला पाऊस आता गेल्या ४ दिवसांपासून विदर्भात संततधार कोसळत आहे. विदर्भात विशेषतः पश्चिम विदर्भात पावसाआधीच धूळपेरणी करण्यात आली. त्यानंतर थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्याने ही धूळपेरणी साधली गेली. विशेषतः बुलढाणा आणि यवतमाळ जिल्हे त्यात अग्रस्थानी राहिले. त्यामुळेच राज्यातही हे दोन जिल्हे येणारा अमरावती विभाग पेरणीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. पूर्व विदर्भाचा विचार करता धानपट्टा असणारा गोंदिया येथे १४ टक्के आणि भंडारा येथे केवळ १७ टक्के पेरणी झाली असल्याचे २२ जुलैच्या कृषी विभागाच्या अहवालात नमूद आहे. आता त्यास वेग येण्याची शक्यता आहे.

Buldhana News : धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद! गिरडा परिसरातील शेतकऱ्यांच्या पशुधनावर केला होता हल्ला

Web Title: Maharashtra kharif sowing vidarbha delayed monsoon amravati nagpur rainfall update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • Buldhan News
  • farmer
  • Farmers Issue

संबंधित बातम्या

DILRMP 3.0: जमीनाचाही आता ‘Aadhaar Number’, सरकारच्या ‘या’ निर्णयावर प्लॉट खरेदीदार होणार खुश
1

DILRMP 3.0: जमीनाचाही आता ‘Aadhaar Number’, सरकारच्या ‘या’ निर्णयावर प्लॉट खरेदीदार होणार खुश

MUMBAI : आदिवासी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; राज्यस्तरीय वनहक्क मोहीम राबविणार, बावनकुळेंची मोठी घोषणा
2

MUMBAI : आदिवासी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; राज्यस्तरीय वनहक्क मोहीम राबविणार, बावनकुळेंची मोठी घोषणा

Solapur News: ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा अनोखा एल्गार; झाडावर चढून अर्धनग्न आंदोलन, अडीच कोटींची थकबाकी
3

Solapur News: ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा अनोखा एल्गार; झाडावर चढून अर्धनग्न आंदोलन, अडीच कोटींची थकबाकी

केवळ 8 महिन्यात तब्बल 102 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; नापिकी, आर्थिक संकट ठरलं मुख्य कारण
4

केवळ 8 महिन्यात तब्बल 102 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या; नापिकी, आर्थिक संकट ठरलं मुख्य कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.