Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एसटीतील घंटी वाजवायच्या दोरीने गळफास घेत बस ड्रायव्हरची आत्महत्या!

मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकातील कार्यरत असणारे हिरामण देवरे यांनी एसटी बसमध्येच आत्महत्या केली. त्यांनी एसटी बसमधील घंटी वाजवण्याच्या दोरीने स्वतःला बसमध्येच गळफास लावून घेतला आणि आपली जीवनयात्रा संपवली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 07, 2022 | 12:56 PM
एसटीतील घंटी वाजवायच्या दोरीने गळफास घेत बस ड्रायव्हरची आत्महत्या!
Follow Us
Follow Us:

धुळे : धुळ्यात एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एसटी बसस्थानकात एका बस चालकाने घंटी वाजवायच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या (ST Driver Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात एकाच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकातील कार्यरत असणारे हिरामण देवरे यांनी एसटी बसमध्येच आत्महत्या केली. त्यांनी एसटी बसमधील घंटी वाजवण्याच्या दोरीने स्वतःला बसमध्येच गळफास लावून घेतला आणि आपली जीवनयात्रा संपवली. यानंतर एसटी बस स्थानकात एकच खळबळ उजाली. पुणे-धुळे बसमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

[read_also content=”अंधश्रद्धेच्या आहारी जात जन्मदात्यांनीच मुलीसोबत केलं असं काही की…. https://www.navarashtra.com/maharashtra/parents-killed-their-doughter-amid-superstition-in-nagpur-nrps-312976.html”]

यानंतर तातडीनं पोलिसांना (Dhule Suicide News) याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी या घटनेती गंभीर दखल घेत लगेचच घटनास्थळी धाव घेतली आणि बसमधील मृतदेह ताब्यात घेत अधिक तपास सुरु केला. त्याचप्रमाणे एसटी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानंतर आत्महत्या केलेली व्यक्ती एसटी बसचा चालक होती, हेही स्पष्ट झालं. त्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. आत्महत्येची ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण बस स्थानकात पसरल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, सध्या पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे.

[read_also content=”विजेच्या तांडवात महिलेच्या मृत्यूसह पाच गंभीर जखमी तर, २१ शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/21-goats-and-sheep-died-in-the-lightning-strike-including-the-death-of-a-woman-nraa-312953.html”]

Web Title: Bus driver committed suicide by hanging himself with the rope of ringing the bell in bus nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2022 | 12:53 PM

Topics:  

  • dhule news
  • Pune Suicide

संबंधित बातम्या

Dhule News : पाणीपुरवठा योजनेला गती द्या! १५ जानेवारीपर्यंत ३३ गावांना पाणी देण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
1

Dhule News : पाणीपुरवठा योजनेला गती द्या! १५ जानेवारीपर्यंत ३३ गावांना पाणी देण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

Double Murder Case: रक्ताचे नाते झाले कलंकित! कौटुंबिक वादातून पतीने पत्नी अन् ३ वर्षांच्या मुलाला दगडाने ठेचून  संपवले अन्…
2

Double Murder Case: रक्ताचे नाते झाले कलंकित! कौटुंबिक वादातून पतीने पत्नी अन् ३ वर्षांच्या मुलाला दगडाने ठेचून  संपवले अन्…

Dhule March :  धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक मोर्चा, फक्त 5 हजार रुपयाची मदत, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम
3

Dhule March : धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक मोर्चा, फक्त 5 हजार रुपयाची मदत, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.