Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Double Murder Case: रक्ताचे नाते झाले कलंकित! कौटुंबिक वादातून पतीने पत्नी अन् ३ वर्षांच्या मुलाला दगडाने ठेचून  संपवले अन्…

Double Murder Case: धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अष्टाणे गावातून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे! कौटुंबिक वादातून एका नराधम पतीने आपल्याच २८ वर्षीय पत्नीची आणि ३ वर्षांच्या निष्पाप मुलाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. या थरारक घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 26, 2026 | 10:16 AM
Double Murder Case: रक्ताचे नाते झाले कलंकित! कौटुंबिक वादातून पतीने पत्नी अन् ३ वर्षांच्या मुलाला दगडाने ठेचून  संपवले अन्...

Double Murder Case: रक्ताचे नाते झाले कलंकित! कौटुंबिक वादातून पतीने पत्नी अन् ३ वर्षांच्या मुलाला दगडाने ठेचून  संपवले अन्...

Follow Us
Follow Us:
  • कौटुंबिक वादातून पतीने पत्नी व ३ वर्षांच्या मुलाची दगडाने ठेचून केली हत्या
  • आरोपी नागेशच्या हल्ल्यात आईचा मुलाचा जागीच मृत्यू
  • स्वतःला जखमी करणाऱ्या आरोपीवर धुळ्यात उपचार सुरू व गुन्हा दाखल
 

Double Murder Case: धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अष्टाणे गावातून एक अत्यंत संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका नराधम पतीने आपल्याच २८ वर्षीय पत्नीची आणि तीन वर्षांच्या निष्पाप मुलाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची लाजीरवाणी घटना घडली आहे. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण धुळे जिल्हा आणि साक्री तालुका हादरून गेला आहे.

नेमकं काय घडलं प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, साक्री तालुक्यातील अष्टाणे गावात नागेश ठाकरे याचे त्याच्या कुटुंबासोबत काही दिवसांपासून वाद सुरू होते. याच कौटुंबिक वादातून शुक्रवारी वातावरण तापले आणि नागेश ठाकरे याने टोकाचे पाऊल उचलले. त्याने आपली पत्नी बाईचीबाई ठाकरे (वय २८ वर्ष) आणि ३ वर्षांचा निष्पाप मुलगा रोहित यांच्यावर एका जड दगडाने सपासप आणि निर्दयीपणे वार केले. या हल्ल्यात माय-लेक रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

हेही वाचा: Husband Murder Case: विषाचा प्रयोग ठरला अपयशी! घाबरलेल्या पत्नीने प्रियकराच्या साथीने उरकली पतीची हत्या

आरोपीने स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला

पत्नी आणि पोटच्या ३ वर्षांच्या मुलाची हत्या केल्यानंतर संशयित नागेश ठाकरे याने स्वतःला देखील संपवण्याचा किंवा जखमी करून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस ठाण्याचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले, तर स्वतःला जखमी करून घेतलेल्या आरोपी पतीला पोलिसांनी तातडीने उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा:Hingoli Crime News: हिंगोलीत रक्ताचे नाते ठरले वैरी! पाण्याच्या वादातून पुतण्याने केली काका-काकूची निर्घृण हत्या

साक्री पोलिसांकडून कसून तपास सुरू

या दुहेरी हत्याकांडाने अष्टाणे गावावर शोककळा पसरली असून नातेवाईक व ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कौटुंबिक कलह नेमका कोणत्या कारणातून विकोपाला गेला होता, याचा सखोल शोध साक्री पोलीस घेत आहेत. आरोपीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले असून पुढील तपास सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही दुहेरी हत्याकांडाची घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अष्टाणे गावात घडली.

  • Que: मृत व्यक्ती कोण आहेत?

    Ans: नागेश ठाकरे याची २८ वर्षीय पत्नी बाईचीबाई ठाकरे आणि ३ वर्षांचा मुलगा रोहित अशी मृतांची नावे आहेत.

  • Que: आरोपीने हत्या कशी केली आणि सध्या तो कुठे आहे?

    Ans: आरोपी नागेश ठाकरे याने पत्नी व मुलाची दगडाने ठेचून हत्या केली असून, स्वतःला जखमी केल्याने त्याला उपचारासाठी धुळे येथे दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Dhule sakri double murder asthane village husband kills wife son sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • Dhule Murder News
  • dhule news
  • father killed son
  • Husband and wife
  • maharashtra crime cases
  • Murder Case

संबंधित बातम्या

दानोळीतील महेश दळवी खून प्रकरणाचा उलगडा, चार संशयितांना अटक; आठ दिवसांची पोलीस कोठडी
1

दानोळीतील महेश दळवी खून प्रकरणाचा उलगडा, चार संशयितांना अटक; आठ दिवसांची पोलीस कोठडी

Bunty Dixit Murder Case :  हत्या केल्यानंतर मैदानात कट्टा फेकला, स्वतःच गाठले पोलीस ठाणे; आरोपीची धक्कादायक माहिती
2

Bunty Dixit Murder Case : हत्या केल्यानंतर मैदानात कट्टा फेकला, स्वतःच गाठले पोलीस ठाणे; आरोपीची धक्कादायक माहिती

Purnekar Murder Case : पूर्णेकर हत्याकांडाच्या तपासावर सपकाळांचे प्रश्नचिन्ह; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
3

Purnekar Murder Case : पूर्णेकर हत्याकांडाच्या तपासावर सपकाळांचे प्रश्नचिन्ह; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

रावण दहनात बंटीला संपवण्याचा कट, पोलिस बंदोबस्तामुळे प्लॅन बदलला; तपासातून धक्कादायक माहिती समोर
4

रावण दहनात बंटीला संपवण्याचा कट, पोलिस बंदोबस्तामुळे प्लॅन बदलला; तपासातून धक्कादायक माहिती समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.