पतीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून पत्नीने राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली आहे. ही घटना २२ ऑगस्टला सकाळी साडेदहाच्या सुमारास कोथरुडमधील सुतारदरा लेनक्रमांक २९ मध्ये घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकातील कार्यरत असणारे हिरामण देवरे यांनी एसटी बसमध्येच आत्महत्या केली. त्यांनी एसटी बसमधील घंटी वाजवण्याच्या दोरीने स्वतःला बसमध्येच गळफास लावून घेतला आणि आपली जीवनयात्रा संपवली.