Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षणाधिकारी लोहार यांना सीईओ दिलीप स्वामी यांची तंबी ; डिसले गुरुजींच्या प्रकरणावरून घेतली खबरदारी

ग्लोबल टीचर रणजीत डिसले गुरुजींच्या  प्रकरणावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना चांगलीच तंबी दिली आहे. 

  • By Aparna
Updated On: Jul 21, 2022 | 03:51 PM
Ranjitsinh-Disale

Ranjitsinh-Disale

Follow Us
Follow Us:
सोलापूर: ग्लोबल टीचर रणजीत डिसले गुरुजींच्या  प्रकरणावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना चांगलीच तंबी दिली आहे.
ग्लोबल टीचर रणजीत दिसले गुरुजी यांना फुलराईट संस्थेची शिष्यवृत्ती मंजूर झाली. पीएचडी करण्याकरता ऑगस्ट महिन्यात हवे असलेल्या रजेसाठी दिसले गुरुजी जानेवारी जिल्हा परिषदेत आले होते. त्यावेळी शिक्षणाधिकारी लोहार व त्यांच्यात झालेल्या संवादावरून राज्यभर खळबळ उडाली होती. माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हस्तक्षेप करीत डिसले गुरुजींना अमेरिकेला जाण्यासाठी रजा देण्याबाबत सीईओ स्वामी यांना सूचना केली होती. डिसले गुरुजींना प्रशासनाने रजा मंजूर केली खरी पण यापूर्वी त्यांनी केलेल्या कामांची चौकशी लावली होती. चौकशी समितीने नुकताच याबाबत शिक्षण विभागाकडे अहवाल सादर केला. त्यामुळे कारवाई होईल या भीतीने डिसले गुरुजींनी राजीनामा सादर केला. याबाबत प्रशासन प्रसारमाध्यमांतून पुन्हा ओरड सुरू झाल्यावर डिसले गुरुजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. प्रशासनाने आपल्यावर कारवाई करू नये अशी भूमिका डिसले गुरुजी यांनी घेतली. त्यानंतर डिसले गुरुजी यांनी दोनच दिवसांपूर्वी सीईओ स्वामी यांची भेट घेतली. पण शिक्षणाधिकारी लोहार यांनी दिलेल्या माहितीवरून बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे.  सीईओ स्वामी संतप्त झाले व त्यांनी लोहार यांना लेखी सूचना केली आहे. प्रशासकीय कामकाजाविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना अगोदर नीट माहिती घ्यावी व नंतरच त्यावर व्यवस्थित भाष्य करावे अशी सूचना स्वामी यांनी दिलेल्या लेखी आदेशात केली आहे. सीईओ स्वामी यांच्या लेखी आदेशामुळे शिक्षणाधिकारी लोहार यांची आता मात्र पंचायत झाली आहे.

Web Title: Ceo dilip swami to education officer lohar precautions taken from disaedle gurujis case nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2022 | 03:51 PM

Topics:  

  • CEOSolapur
  • maharashtra

संबंधित बातम्या

Amravati News: कुरिअरपेक्षा स्पीड पोस्टालाच पसंती! विश्वासार्हता कायम; ग्रामीण भागात पोस्टसेवेला वाढती मागणी
1

Amravati News: कुरिअरपेक्षा स्पीड पोस्टालाच पसंती! विश्वासार्हता कायम; ग्रामीण भागात पोस्टसेवेला वाढती मागणी

Ram Mandir CEO : राममंदिरचे नवे सीईओ जितेंद्र मिश्रा किती शिकलेत? पहा एका क्लिकवर
2

Ram Mandir CEO : राममंदिरचे नवे सीईओ जितेंद्र मिश्रा किती शिकलेत? पहा एका क्लिकवर

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवामध्ये लाऊडस्पीकर मर्यादेतच वाजवा! पुण्यातील बापटनंतर ठाण्यात डॉ. महेश बेडेकर यांची भूमिका
3

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवामध्ये लाऊडस्पीकर मर्यादेतच वाजवा! पुण्यातील बापटनंतर ठाण्यात डॉ. महेश बेडेकर यांची भूमिका

Bhandara News: फवारणीच्या विषबाधेने मृत्यू नाही; दोन शेतकरी किरकोळ अस्वस्थ! कृषी विभागाने केले फवारणीचे योग्य नियोजन
4

Bhandara News: फवारणीच्या विषबाधेने मृत्यू नाही; दोन शेतकरी किरकोळ अस्वस्थ! कृषी विभागाने केले फवारणीचे योग्य नियोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.