Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

५०० रुपयांच्या वादातून लाथाबुक्क्यांसह बांबूने हल्ला, अत्रीत खळबळ; नेमकं काय घडलं?

अडचणीच्या वेळी दिलेले ५०० रुपये परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी तसेच बांबूच्या काठीने मारहाण केल्याची घटना अत्री येथे घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 20, 2026 | 01:25 PM
५०० रुपयांच्या वादातून लाथाबुक्क्यांसह बांबूने हल्ला, अत्रीत खळबळ; नेमकं काय घडलं?

५०० रुपयांच्या वादातून लाथाबुक्क्यांसह बांबूने हल्ला, अत्रीत खळबळ; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • ५०० रुपये परत मागितल्याने अत्री येथे वाद.
  • शेतात फवारणीच्या कारणावरून लाथाबुक्क्यांसह बांबूने मारहाण.
  • धिरज बन्सोड याच्याविरुद्ध दवनीवाडा पोलिसांत गुन्हा दाखल.
गोंदिया : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता अडचणीच्या वेळी दिलेले ५०० रुपये परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी तसेच बांबूच्या काठीने मारहाण केल्याची घटना अत्री येथे घडली आहे. याप्रकरणी धिरज वाल्मिक बन्सोड (लय ४८, रा. अत्री) याच्याविरुद्ध दवनीवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

हेमराज रामदास चौरे (वय ५२, रा. अत्री) यांनी आरोपीला अडचणीच्या वेळी ५०० रुपये दिले होते. त्याबदल्यात आरोपीने त्यांच्या शेतात औषध फवारणी करून देण्याचे सांगितले होते. घटनेच्या दिवशी चौरे यांनी आरोपीला शेतात फवारणी करून देण्याबाबत विचारणा केली. मात्र, आरोपीने फवारणी करून देणार नाही आणि पैसेही परत करणार नाही, असे सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला.

आरोपीने शिवीगाळ करीत चौरे यांच्या तोंडावर व नाकावर हाताबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांना जमिनीवर पाडून बांबूच्या काठीने पाठीवर, डोक्याच्या मागील बाजूस, कानावर, डाव्या खांद्यावर आणि डाव्या पायावर मारहाण केल्याची तक्रार आहे. तसेच, पुढे पाहून घेण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीने नमूद केले आहे. तक्रारीवरून आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे दवनीवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलिस हवालदार गुलाबदास तुरकर करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : रिक्षाचा धक्का लागला अन् थेट खड्ड्यात पडले! पुण्यात 55 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

एलएलबीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला

महाविद्यालयातील भांडणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून चौघांनी एलएलबीच्या विद्यार्थ्याला अडवून चाकूने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या उजव्या हाताच्या बोटांना, तर त्याचा मित्रावरही चाकूने वार करुन गंभीर दुखापत करण्यात आली आहे. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार १७ ऑक्टोबर रोजी दुपारी एन-६ सिडकोतील सैलानी बाबा व्हील अलाइनमेंट सेंटरसमोर घडला आहे. हर्ष राठोड, स्वप्नील राठोड, संकेत राठोड, सोन्या अशी चाकू हल्ला करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रितमसिंग देविचंद बारवाल (वय २२, रा. भगतसिंगनगर, हसुल) याने फिर्याद दिली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मारहाणीची घटना कुठे घडली?

    Ans: गोंदिया जिल्ह्यातील अत्री येथे ५०० रुपयांच्या आर्थिक व्यवहारावरून मारहाणीची घटना घडली.

  • Que: मारहाणीचे नेमके कारण काय होते?

    Ans: हेमराज चौरे यांनी धिरज बन्सोड याला अडचणीच्या वेळी ५०० रुपये दिले होते. त्याबदल्यात शेतात औषध फवारणी करण्याचे ठरले होते. मात्र, आरोपीने फवारणी करण्यास आणि पैसे परत देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: हेमराज चौरे यांच्या तक्रारीवरून दवनीवाडा पोलिसांनी धिरज वाल्मिक बन्सोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गुलाबदास तुरकर करीत आहेत.

Web Title: An incident has occurred in which a person was assaulted following a dispute over money nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

स्वरा उपाध्ये हत्या प्रकरणात मोठी अपडेट; ४८ तासांनंतर संशयित कर्नाटकातून ताब्यात
1

स्वरा उपाध्ये हत्या प्रकरणात मोठी अपडेट; ४८ तासांनंतर संशयित कर्नाटकातून ताब्यात

मित्राच्या भांडणात मध्यस्थी भोवली, एलएलबीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला, संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
2

मित्राच्या भांडणात मध्यस्थी भोवली, एलएलबीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला, संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

डिस्काउंट न दिल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखले; मोशीत खळबळ
3

डिस्काउंट न दिल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखले; मोशीत खळबळ

दारूच्या नशेत शिवीगाळ, नंतर थेट ब्लेडने हल्ला! पुण्यातील वडारवाडी परिसरात खळबळ
4

दारूच्या नशेत शिवीगाळ, नंतर थेट ब्लेडने हल्ला! पुण्यातील वडारवाडी परिसरात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.