• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Challenge To Naresh Mhaskes Membership Of Parliament Nrka

नारायण राणे यांच्यानंतर आता ‘या’ नेत्याची खासदारकी धोक्यात?; निवडणूक आयोगाकडे याचिकेद्वारे आव्हान

केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या अर्जाची दखल घेऊन न्या. रियाझ छागला यांच्या एकलपीठाने ४९१८ बॅलेट युनिट आणि २४५९ कंट्रोल युनिट्स असलेली ईव्हीएम निवडणूक आयोगाच्या तब्यात देण्याचे आदेश दिले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 22, 2024 | 12:03 PM
नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला आव्हान

File Photo : EC

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यात शिवसेना नेते (ठाकरे गट) राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या निवडणुकीतील विजयाला निवडणूक याचिकेतून आव्हान दिले आहे. या निवडणूक याचिकेच्या निमित्ताने जप्त केलेली मतदान यंत्र ही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निवडणूक आयोगाच्या ताब्यात देण्याचे आदेश सोमवारी उच्च न्यायालयाने दिले.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वापरण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या अर्जाची दखल घेऊन न्या. रियाझ छागला यांच्या एकलपीठाने ४९१८ बॅलेट युनिट आणि २४५९ कंट्रोल युनिट्स असलेली ईव्हीएम निवडणूक आयोगाच्या तब्यात देण्याचे आदेश दिले. या याचिकेमुळे अनेक ईव्हीएम जिल्हा निवडणूक कार्यालयात अडकून पडले आहेत.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन सोडवणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद ईसीआयचे वकील अभिजित कुलकर्णी यांनी केला होता. त्यावर या प्रकरणात पुरावा म्हणून ईव्हीएमची गरज होती का? असा प्रश्न न्या. रियाझ छागला यांनी मागील सुनावणीदरम्यान उपस्थित केला होता. त्यावर ईव्हीएम मशीनची आवश्यक नाही, कारण मतमोजणीचा निकाल आधीच ईआसीआयच्या संकेतस्तळावर उपलब्ध आहे.

तसेच याचिका ही याचिकेत जोडलेली कागदपत्र आणि पुराव्यांवर आधारित असल्याचे विचारे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील डायरस खंबाटा यांनी स्पष्ट केले होते.

नरेश म्हस्के यांची निवड रद्द करावी

ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे नवनियुक्त खासदार नरेश म्हस्केंच्या खासदारकीला उबाठा गटाचे नेते राजन विचारे यांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिकेतून आव्हान दिले आहे. म्हस्के यांची ठाणे मतदारसंघातून खासदार म्हणून झालेली निवड रद्द करावी आणि मतदारसंघाचे खासदार म्हणून आपली निवड करावी, अशी मागणी विचारे यांनी याचिकेतून केली आहे.

Web Title: Challenge to naresh mhaskes membership of parliament nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 12:03 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • political news

संबंधित बातम्या

शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…; हर्षवर्धन सपकाळ यांची टिपू सुलतान प्रकरणावर जाहीर माफी
1

शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…; हर्षवर्धन सपकाळ यांची टिपू सुलतान प्रकरणावर जाहीर माफी

Parth Pawar clean chit : राज्यसभेवर पाठवण्याची घाई म्हणून..; अंंजली दमानिया यांचा चढला पारा
2

Parth Pawar clean chit : राज्यसभेवर पाठवण्याची घाई म्हणून..; अंंजली दमानिया यांचा चढला पारा

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार
3

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन
4

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

Women’s T20 bowling rankings : दीप्ती शर्माच्या स्थानाला मोठा धक्का! पाकिस्तानी खेळाडू टी-२० मध्ये अव्वल स्थानी 

Feb 17, 2026 | 05:32 PM
सॅम मेंडिसच्या चित्रपटातून Farhan Akhtar चे हॉलीवूडमध्ये पदार्पण, Amul India ने मजेशीर टॉपिकलद्वारे केलं सेलिब्रेशन

सॅम मेंडिसच्या चित्रपटातून Farhan Akhtar चे हॉलीवूडमध्ये पदार्पण, Amul India ने मजेशीर टॉपिकलद्वारे केलं सेलिब्रेशन

Feb 17, 2026 | 05:30 PM
तापसी पन्नू: जिद्द, धाडस आणि यशाची अढळ ओळख! तापसी पन्नूचा प्रवास; साउथपासून बॉलिवूडपर्यंतचा दमदार पल्ला

तापसी पन्नू: जिद्द, धाडस आणि यशाची अढळ ओळख! तापसी पन्नूचा प्रवास; साउथपासून बॉलिवूडपर्यंतचा दमदार पल्ला

Feb 17, 2026 | 05:25 PM
पति परमेश्वरची अनोखी पूजा! जमिनीत गाढलं अन् वाहिलं दूध; VIDEO पाहून लोक चक्रावले, म्हणाले…

पति परमेश्वरची अनोखी पूजा! जमिनीत गाढलं अन् वाहिलं दूध; VIDEO पाहून लोक चक्रावले, म्हणाले…

Feb 17, 2026 | 05:18 PM
Devendra Fadnavis : “हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Devendra Fadnavis : “हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Feb 17, 2026 | 05:18 PM
“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

Feb 17, 2026 | 05:09 PM
Shivjayanti 2026: शिवजयंतीला मुंबईच्या जवळील किल्ल्यांना द्या भेट! छत्रपतींच्या जन्मोत्सवाचा जल्लोष अनुभवा

Shivjayanti 2026: शिवजयंतीला मुंबईच्या जवळील किल्ल्यांना द्या भेट! छत्रपतींच्या जन्मोत्सवाचा जल्लोष अनुभवा

Feb 17, 2026 | 05:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.