Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे गुजरात ते मध्य प्रदेशात चक्रीवादळ तयार झाल्याने हवेत आर्द्रता येत आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 27, 2023 | 06:03 PM
नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : थंडीचा ऋतु सुरू झाला असून नागपुरात अद्याप थंडीचा प्रभाव दिसून येत नाही. पुढील काही दिवस नागपुरात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. हवेत चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे तापमान लगेच कमी होणार नाही. रविवारी नागपूरचे कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस होते.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे गुजरात ते मध्य प्रदेशात चक्रीवादळ तयार झाल्याने हवेत आर्द्रता येत आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भात ओलावा येत आहे. नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्याबाबत बोलायचे झाले तर मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मात्र, तापमानात अचानक घट होणार नाही. ४-५ दिवसांनी तापमानात घट होण्याची शक्यता असून त्यानंतर थंडीचा कडाका जाणवेल, असे हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Web Title: Chance of rain with gale force in many districts of vidarbha including nagpur maharashtra government department of meteorology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2023 | 06:03 PM

Topics:  

  • Department of Meteorology
  • Maharashtra Government
  • Maharashtra Rain Update
  • Nagpur

संबंधित बातम्या

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 
1

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 

Nagpur Crime: फोनवर बोलण्यावरून वाद, पतीने 19 वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या, आजारपण सांगून लपवला खून
2

Nagpur Crime: फोनवर बोलण्यावरून वाद, पतीने 19 वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या, आजारपण सांगून लपवला खून

Ladki Bahin Yojana Update: …तर लाडकी बहीण योजेनेचे  पैसे मिळणे बंद होणार; राज्य सरकारचा इशारा
3

Ladki Bahin Yojana Update: …तर लाडकी बहीण योजेनेचे  पैसे मिळणे बंद होणार; राज्य सरकारचा इशारा

Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल
4

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.