दरवर्षी २३ मार्च रोजी जागतिक हवामानशास्त्र दिन (World Meteorological Day) संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या दिवसाचे आयोजन जागतिक हवामान संघटना (WMO - World Meteorological Organization) करते.
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे गुजरात ते मध्य प्रदेशात चक्रीवादळ तयार झाल्याने हवेत आर्द्रता येत आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे.
महसूल विभाग (Department of Revenue ) आणि कृषी विभागाने जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे तयार केले. त्यानुसार जिल्ह्यातील ३६४ गावांतील ४ हजार ९१२ शेतकऱ्यांच्या २२२५ हेक्टर क्षेत्रावरील धान आणि भाजीपाला पिकांचे…
हवामान विभागाने( Department of Meteorology) पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दरम्यान काल यवतमाळ शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाट असा पाऊस झाला. यात घाटंजी तालुक्यातील किन्ही शिवारात (…
सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी जोर वाढणार आहे. मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.…
मागील काही दिवसांपासून नागपूर तसेच नजीकच्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. शुक्रवार आणि शनिवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने १५ व १६ जुलैला होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे…