Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar News: रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पात कोणालाही बेघर होऊ देणार नाही: मुख्यमंत्र्यांची हमी

जालना येथील प्रचार सभेसाठी जाण्यापूर्वी संभाजीनगर विमानतळावर आमदार संजय केणेकर आणि भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी मुख्यमंत्र्यांशी विमानतळावर या विषयावर चर्चा केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 29, 2025 | 05:22 PM
Devendra Fadanvis News

Devendra Fadanvis News

Follow Us
Close
Follow Us:
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये  रेल्वे दुहेरीकरणाचे काम
  • जालना ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे कामासाठी मागील अनेक वर्षापासून पाठपुरावा
  • घरे बांधून काही दिवस झाले नाही तोच रेल्वे विभागाकडून रुंदीकरणात अडथळा
 

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये  रेल्वे दुहेरीकरणाचे काम होत असून या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलासा देण्याची भूमिका घेतली आहे. या प्रकल्पामुळे कोणाला बेघर होण्याची वेळ येणार नाही, वेळप्रसंगी मी याविषयी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करुन योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी संभाजीनगरात दिला.

जालना येथील प्रचार सभेसाठी जाण्यापूर्वी संभाजीनगर विमानतळावर आमदार संजय केणेकर आणि भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी मुख्यमंत्र्यांशी विमानतळावर या विषयावर चर्चा केली. रेल्वे स्टेशन ते करमाड या भागातील रेल्वे लाईनच्या दक्षिण बाजूच्या तीन हजार नागरिकांच्या घरांचा उल्लेख रेल्वे रुंदीकरणासाठी रेल्वेच्या जाहीर प्रगटन मध्ये झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. विकासाच्या कामाला नागरिकांचा विरोध नाही.

Asim Sarode News: ‘भाजप आमदाराकडून माझ्या जिवाला धोका’; असीम सरोदेंचे आरोप कुणावर?

बाधित मालमत्तांची यादी रेल्वे विभागाकडून जाहीर

सामान्य नागरिकांचे घरी जाऊ नये यासाठी केंद्राकडे बोलण्याचे विनंती बोलण्याची विनंती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली, सध्या जालना ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम व्हावे यासाठी मागील अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरु होता. याप्रकरणी रेल्वे मंत्रालयाकडून नुकताच ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे. याच अनुषंगाने रेल्वे विभागाच्या वतीने रेल्वे रुंदीकरणाचा आराखडा जाहीर करुन यात बाधित होणान्या मालमतांची यादी जाहीर केली. रुंदीकरणात नव्याने विकसित होणाऱ्या शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीलगत येणाऱ्या गावांजवळ मोठे मोठे गृहप्रकल्प विकसित होत आहेत. यासह रेल्वेमार्गालगत अनेक गावाचा विकास होऊन प्लॉटिंग पडली होती. नव्या शहरात आपले घर असावे या उद्देशाने अनेक गुंतवणूकदारांनी करमाड, कुंभेफळ सारख्या गावात घरे बांधलेली आहेत. (Sambhajinagar News) 

शहराचा विस्तार तसेच विकासकामे पाहता नागरिकांनी सहकार्य केलेलेच आहे. रेल्वे मार्ग दिलासा देण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय.
– किशोर शितोळे, शहराध्यक्ष.

जालना येथे जात असताना मुख्यमंत्र्यांकडून आढावा

घरे बांधून काही दिवस झाले नाही तोच रेल्वे विभागाकडून रुंदीकरणात अडथळा दरणाऱ्यांच्या यादीत ही नावे आल्याने अनेकजण धास्तावले आहेत.

मुख्यमंत्री जालना सभेसाठी संभाजीनगर विमानतळावर उतरणार असल्याचे समजल्यावर काही बाधित होणाऱ्या मालमताधारकांनी दोन दिवसांपूर्वी आमदार संजय केणेकर आणि शहराध्यक्ष किशोर शितोळे याची भेट घेतली होती.

वेरुळ आश्रमातील यज्ञ सोहळ्यासाठी मुख्यमत्री शहरात आले असता दोन्ही नेत्यांनी हा विषय मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकला होता, वेळेअभावी मुख्यमंत्र्यांनी यावर नंतर चर्चा करु असे सांगितल्याने शुक्रवारी पुन्हा दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा केली.

Pune Crime: पुण्यानंतर आता पालघरमध्ये पण जागेची विक्री ७ कोटीची जमीन विकली ७० लाखात

मुख्यमंत्र्यांनी रेल्वे विभागाच्या कामाचा मूळ नकाशा पाहून यावर काही पर्याय काढला जावू शकतो यावर चर्चा केली, काही मुद्दे स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या विषयावर रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करुन काही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.

विस्तारीकरणात कोण्णाची घरे जाणार नाही असा पर्याय ठेवला जाईल असा दिलासा देत मालमत्ताधारकांपर्यंत हा संदेश पहोचवण्याची जबाबदारी दोन्ही नेत्यांवर सोपवली.

मुख्यमंत्र्यांनी सर्व विषय सविस्तर समजून घेतला, मागील चार दिवसापूर्वीही वेरूळ येथे आलेले असताना जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी नागरिकांची ही मनस्थिती मुख्यमंत्र्यांच्या कानी घातली होती आणि त्यासंबंधीचे निवेदनही दिलेले होते.

किशोर शितोळे माणाले मी राहत असलेल्या कॉलनीतील नागरिकांचीही खूप घरे यात जात आहेत.

 

 

Web Title: Chhatrapati sambhajinagar rail expansion cm fadnavis assures relief to affected citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 05:22 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! मुकुंदवाडी परिसरात टोळक्याचा गोळीबार; नेमकं प्रकरण काय?
1

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! मुकुंदवाडी परिसरात टोळक्याचा गोळीबार; नेमकं प्रकरण काय?

Industrial Crisis Marathwada: मराठवाड्यात बेरोजगारीचा स्फोट! ६०२ उद्योग बंद झाल्याने कामगारांचे संसार उघड्यावर
2

Industrial Crisis Marathwada: मराठवाड्यात बेरोजगारीचा स्फोट! ६०२ उद्योग बंद झाल्याने कामगारांचे संसार उघड्यावर

शाळांमध्ये झळकला ‘हिंद दी चादर’ माहितीपट! गुरुतेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीद समागम वर्षानिमित्त विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह
3

शाळांमध्ये झळकला ‘हिंद दी चादर’ माहितीपट! गुरुतेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीद समागम वर्षानिमित्त विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह

एमआयएमचा मोठा निर्णय! १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद निवडणूक लढवणार; आजपासून उमेदवारी अर्ज वाटप
4

एमआयएमचा मोठा निर्णय! १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद निवडणूक लढवणार; आजपासून उमेदवारी अर्ज वाटप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.