Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिसांना पाहताच आरोपीने उगारला लोखंडी टिकाव, मुकुंदनगरात थरारक प्रकार; पाच कर्मचारी जखमी

शेती विक्रीचे आमिष दाखवून बनावट जमीनमालक व खोटी कागदपत्रे तयार करत एका कुटुंबाला १८ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणातील पसार आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावरच हल्ला करण्यात आल्याची घटना मुकुंदनगरात घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 05, 2026 | 12:43 PM
पोलिसांना पाहताच आरोपीने उगारला लोखंडी टिकाव, मुकुंदनगरात थरारक प्रकार; पाच कर्मचारी जखमी

पोलिसांना पाहताच आरोपीने उगारला लोखंडी टिकाव, मुकुंदनगरात थरारक प्रकार; पाच कर्मचारी जखमी

Follow Us
Follow Us:
  • १८ लाख ९० हजारांची जमीन फसवणूक
  • आरोपीच्या कुटुंबीयांचा पोलिसांवर हल्ला
  • हल्ल्यात पाच पोलिस कर्मचारी जखमी
छत्रपती संभाजीनगर : शेती विक्रीचे आमिष दाखवून बनावट जमीनमालक व खोटी कागदपत्रे तयार करत एका कुटुंबाला १८ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणातील पसार आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावरच हल्ला करण्यात आल्याची घटना मुकुंदनगरात घडली आहे. आरोपीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच त्याने लोखंडी टिकाव उगारला, तर कुटुंबीयांनी दगड आणि लाकडी दांड्याने पोलिसांवर हल्ला चढविला आहे. या झटापटीत पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने अतिरिक्त पोलिस कुमक मागवावी लागली. त्यानंतर सौम्य बळाचा वापर करून आरोपी अर्जुन उर्फ बंडू तांबे आणि त्याचा मुलगा सोपान यांना ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास रेल्वे गेट क्रमांक ५६ जवळ हा प्रकार घडला आहे.

 

पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दाखल फसवणूकीच्या एका गंभीर गुन्ह्यात अर्जुन उर्फ बंडू सखाराम तांबे हा पसार होता. त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षक अर्जुन कदम यांच्या पथकाने मंगळवारी मोहीम हाती घेतली होती. रात्री साडेआठच्या सुमारास अर्जुन तांबे मुकुंदनगरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अंमलदार श्रीकांत काळे आणि गिते यांना त्याच्या शोधासाठी पाठविण्यात आले. रात्री पावणे नऊच्या सुमारास दोघे तांबेच्या घराजवळ पोहोचले. घराबाहेर आलेल्या अर्जुनला पोलिसांनी आपली ओळख सांगून ताब्यात घेण्याचे कारण स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : गोकुळच्या राजकारणात राहुल गांधींची एंट्री; भाजपला थेट इशारा, शेतकरी विसरणार नाहीत…

पुण्यात अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील भिडे पूल परिसरात ऐन गर्दीच्या वेळी जुन्या वादातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शौर्य मोहिते आणि आरोपी अल्पवयीन मुलांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी शौर्यला भेटण्यासाठी बोलावले होते. सोमवारी संध्याकाळी भिडे पुलाजवळील हॉटेल मुरलीधरच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर हा प्रकार घडला. शौर्य तेथे पोहोचल्यानंतर हल्लेखोरांचे टोळके त्याच्यासोबत काही वेळ बोलत थांबले. त्यानंतर तिघांच्या टोळक्याने अचानक त्याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात शौर्य गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीने कुटुंबाची किती रुपयांची फसवणूक केली होती?

    Ans: आरोपीने बनावट जमीनमालक आणि खोटी कागदपत्रे तयार करून एका कुटुंबाची १८ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली होती.

  • Que: पोलिस पथकावर हल्ला कुठे आणि कधी झाला?

    Ans: छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदनगर येथे रेल्वे गेट क्रमांक ५६ जवळ मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास हल्ला झाला.

  • Que: या हल्ल्यात किती पोलिस कर्मचारी जखमी झाले आणि आरोपी कोण होते?

    Ans: या हल्ल्यात पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले. अर्जुन उर्फ बंडू तांबे आणि त्याचा मुलगा सोपान यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: An incident has occurred in which a police team having gone to apprehend an accused was itself attacked nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 12:43 PM

Topics:  

  • Arrested
  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

Mumbai Local Train News: दंडाची रक्कम ऐकताच  महिलेचा संताप; टीसीला शिवीगाळ करत ओरबडले अन् थेट हाताला दाताने डसले!
1

Mumbai Local Train News: दंडाची रक्कम ऐकताच  महिलेचा संताप; टीसीला शिवीगाळ करत ओरबडले अन् थेट हाताला दाताने डसले!

Tuljapur Murder Case: रात्रीच्या अंधारात घरात घुसून तरुणाला बळजबरीने नेलं पळवून; तुळजापूरमधील त्या सामूहिक हल्ल्यामागील गूढ रहस्य!
2

Tuljapur Murder Case: रात्रीच्या अंधारात घरात घुसून तरुणाला बळजबरीने नेलं पळवून; तुळजापूरमधील त्या सामूहिक हल्ल्यामागील गूढ रहस्य!

Sambhajinagar Diwali 2026 : बाजारात १० कोटी रुपयांचे फटाके दाखल; किमतीत ३०-४० टक्क्यांनी वाढ
3

Sambhajinagar Diwali 2026 : बाजारात १० कोटी रुपयांचे फटाके दाखल; किमतीत ३०-४० टक्क्यांनी वाढ

धक्कादायक ! शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रकरणात मध्यस्थी केल्याने शिक्षकाला भररस्त्यात अडवून मारहाण; जीवे मारण्याचीही धमकी
4

धक्कादायक ! शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रकरणात मध्यस्थी केल्याने शिक्षकाला भररस्त्यात अडवून मारहाण; जीवे मारण्याचीही धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.