Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar News : अनाथ मुले अन् वृद्धांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद; ३८४ जणांसोबत साजरी केली दिवाळी

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगेश सुरडकर आणि त्यांच्या मित्र परिवाराने गेल्या ११ वर्षांपासून दिवाळीनिमित्त अनाथ मुले आणि वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसाठी सामाजिक उपक्रम राबवला.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 14, 2026 | 05:11 PM
Friends Celebrate Diwali with 384 Orphans and Senior Citizens ( मित्रांनी ३८४ अनाथ आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत दिवाळी साजरी केली ) फोटो सौजन्य AI

Friends Celebrate Diwali with 384 Orphans and Senior Citizens ( मित्रांनी ३८४ अनाथ आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत दिवाळी साजरी केली ) फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • लहान मुलांच्या व वृद्धांच्या आनंदाला पारावार उरला नाही  
  • दानशूर हातांची मोलाची साथ 
  • या आश्रमांमध्ये झाले वाटप 
Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्या जिवाभावाच्या नातेवाइकांसोबत सण तर प्रत्येक जण साजरा करतो. मात्र, ज्यांना कोणाचाच आधार नाही, अशा अनाथ मुलांच्या आणि वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या जीवनात प्रकाशाचा सण आणून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे, हीच खरी समाजसेवा आहे, हाच उदात्त विचार कृतीत उतरवत मंगेश सुरडकर आणि त्यांच्या मित्र परिवाराने सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

गेल्या ११ वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या या ‘सेवायज्ञा’चा प्रवास अवघ्या ८० ड्रेसपासून सुरू होऊन यंदा ३८४ गरजूंपर्यंत पोहोचला असून, समाजातील दानशूरांच्या सहकार्यातून अडीच लाख रुपयांचा निधी संकलित करण्यात आला आहे.

लहान मुलांच्या व वृद्धांच्या आनंदाला पारावार उरला नाही

दरवर्षी नित्यनियमाने हा उपक्रम राबवला जात असल्याने आश्रमातील ड्रेस मिळताच लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. या सामाजिक कार्यात सोहनलाल सुतार, मितेश डागा, अंजली जसपाल, पांडुरंग सुपेकर, केतकी टाकळकर, भूषण संखे, अजित चव्हाण, मंगेश सांडव, डॉ. रेवती देशमुख, डॉ. दीपा पिलखाने, डॉ. शमिका जोशी, आनंद मोदानी, राजेश शिंदे, डॉ. ममता कोटेचा, पद्मजा शिंदे, निलेश कवठेकर आणि बालाजी नरगुडे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मोलाची साथ दिली.

दानशूर हातांची मोलाची साथ

सामाजिक बांधिलकी म्हणून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरविंद श्रीनिवासन, अनिल घाटिया, प्रल्हाद अग्रवाल, सोनोटेक ग्रुप, बरजिस पारेख, मोहित लोळगे आणि महेश तांबे या मित्र मंडळाने विशेष आर्थिक मदत केली. तसेच रोमा गारमेंट्सचे प्रकाश माखिजा यांनी अत्यंत अल्प दरात कपडे उपलब्ध करून देऊन मोठे सहकार्य केले.

Amravati News: अमरावतीत जलसंवर्धनाचा ‘मास्टर प्लॅन’! पुनर्भरणासाठी अडीच कोटींचा आराखडा; अमृत योजनेतून ५० लाख निधी मंजूर

या आश्रमांमध्ये झाले वाटप

भगवान बाबा बालिकाश्रम, योगेश्वरी बालकाश्रम, गजानन बालकसदन, बाबा साई बालकाश्रम, सावली बालगृह आणि असीसी आशा निकेतन येथील मुलांना त्यांच्या आश्रमात जाऊन नवीन कपडे देण्यात आले. तसेच वयोवृद्धांचे दैवत वृद्धाश्रम (जटवाडा रोड) येथील आजी-आजोबांना महिनाभराचा किराणा आणि नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. नवीन कपड्यांसोबतच सुगंधी उटणे, मेहंदी कोन, हेअर ऑइल आणि वॅसलीन यांसारख्या उपयुक्त वस्तूही देण्यात आल्या.

Amravati News: विमा रखडला, यंदाही संकट! निसर्गाच्या लहरीपणाचा फटका, पावसाची दडी; शेतकरी दुहेरी संकटात

Web Title: Chhatrapati sambhajinagar mangesh suradkar friends diwali initiative 384 needy people sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 05:11 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Chhatrapati Sambhajinagar News
  • social work

संबंधित बातम्या

Deccan Odyssey Train Arrival :  राजेशाही थाटात डेक्कन ओडिसीचे संभाजीनगरात आगमन; ऑस्ट्रेलिया, लंडन, पोलंडचे ३६ पर्यटक दाखल!
1

Deccan Odyssey Train Arrival : राजेशाही थाटात डेक्कन ओडिसीचे संभाजीनगरात आगमन; ऑस्ट्रेलिया, लंडन, पोलंडचे ३६ पर्यटक दाखल!

Chhatrapati Sambhajinagar Crime : गांजा विक्रीचा आरोप करत तरुणाला लुटले; PhonePe मधून पैसे ट्रान्सफर, दोघांना अटक
2

Chhatrapati Sambhajinagar Crime : गांजा विक्रीचा आरोप करत तरुणाला लुटले; PhonePe मधून पैसे ट्रान्सफर, दोघांना अटक

Diwali Fire Incidents: “आनंदाचा सण ठरला जीवघेणा!” शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत ५५ हून अधिक जण जखमी; ३० ठिकाणी आगीचा तांडव!
3

Diwali Fire Incidents: “आनंदाचा सण ठरला जीवघेणा!” शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत ५५ हून अधिक जण जखमी; ३० ठिकाणी आगीचा तांडव!

Aurangabad Bench High Court : दिवाळीआधी सीजी पॉवर, गुडइयरला मोठा दिलासा! कारखाने बंद करण्याच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती
4

Aurangabad Bench High Court : दिवाळीआधी सीजी पॉवर, गुडइयरला मोठा दिलासा! कारखाने बंद करण्याच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.