Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: रॉकेलचे दर ठरले, पण ग्राहकांमध्ये संताप! ६३ रुपयांच्या दरामुळे रेशनकार्डधारकांचा खिसा रिकामा होणार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २०१६ नंतर पुन्हा रेशनवर रॉकेल मिळणार आहे. इंधन टंचाईमुळे तात्पुरते वाटप सुरू झाले असून, ६२ ते ६३ रुपये लिटर दर ठरले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 20, 2026 | 04:24 PM
रॉकेलचे दर ठरले, पण ग्राहकांमध्ये संताप!

रॉकेलचे दर ठरले, पण ग्राहकांमध्ये संताप!

Follow Us
Follow Us:

 

  • रॉकेलचे दर ठरले
  • पण ग्राहकांमध्ये संताप!
  • ६३ रुपयांच्या दरामुळे रेशनकार्डधारकांचा खिसा रिकामा होणार
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): इंधन टंचाईला पर्याय म्हणून शासनाने ग्रामीण भागात पर्यायी इंधन म्हणून तात्पुरत्या स्वरुपात केरोसिन (रॉकल) वाटपास मान्यता दिली आहे. – आता या रॉकेलचे दर ठरले असून ६२.७९ ते ६३.१५ रुपये लिटर प्रमाणे वितरित केले २०१६ पासून रेशन जाणार आहे. दुकानांवरील रॉकेल वाटप बंद करण्यात आले आहे.

कमिशनमध्ये केली दुप्पट वाढ

त्यामुळे रॉकेल वाटप करणारी परवानाधारकांनी सगळी यंत्रणा दुसऱ्या व्यवसायात लावली आहे. फक्त एक ते दीड महिन्यासाठी परवानाधारक रॉकेल वाटपास तयार होत नसल्यामुळे सरकारने राज्यातील किरकोळ परवानाधारकांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ केली. प्रति किलो लिटरसाठीचे हे कमिशन ६७५ रुपयांवरून १३५० रुपये करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने राज्यास ३७४४ किलो लिटर रॉकेल (केएल) एवढे नियतन मंजूर केले आहे. तर मार्च-एप्रिलसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला १ लाख ४४ हजार लिटरचा कोटा मंजूर झाला आहे.

  • ६२.८० खुलताबाद
  • ६२.८९ फुलंब्री
  • ६२.७९ पठण
  • ६२.६९ गंगापूर
  • ६३.१५ सोयगाव
  • ६३.०१ सिल्लोड
  • ६२.९७कन्नड
  • ६२.८२ छत्रपती
  • ६२.८१ वैजापूर
अक्षय्य तृतीयेचा ‘सुवर्ण’ मुहूर्त! बाजारपेठेत ४०० कोटींची विक्रमी उलाढाल; वाहन आणि सराफा बाजारात मोठी तेजी

लवकर मिळेल

पुण्यातील लोणी काळभोर येथील डेपोतून जिल्ह्याला रॉकेलाचा पुरवठा होणार असून डेपो ते रेशनदुकानापर्यंतचे अंतर, वाहतुकीचा खर्च यावरून रॉकेलचे दर निश्चित झाले आहेत. ६२ ते ६३ रुपये लिटर प्रमाणे रॅकेल वितरित केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात घाऊक, अर्धघाऊक यांना नियतन मंजूर करण्यात आले आहे. याबाबतची ऑर्डर आयओसी कंपनीला दिली असून पुढील आठवड्यात या रॉकेलचे वितरण होण्याची शक्यता असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले.

Web Title: Kerosene rates fixed chh sambhajinagar public dissatisfaction over high prices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
1

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
2

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.