Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंचन महामंडळाच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा! शेतकऱ्यांना प्रवेशद्वारावरच रोखले; पोलिसांच्या अरेरावीविरोधात ‘बुलंद छावा’ आक्रमक

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत नियामक मंडळाची बैठक ठेवण्यात आली होती. बैठकीत गोंधळ होणार असल्याच्या कारणावरुन महामंडळाने प्रवेशद्वारावर पोलिस बंदोबस्त लावला होता.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 09, 2026 | 03:28 PM
सिंचन महामंडळाच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा! शेतकऱ्यांना प्रवेशद्वारावरच रोखले; पोलिसांच्या अरेरावीविरोधात ‘बुलंद छावा’ आक्रमक
Follow Us
Close
Follow Us:

 

  • सिंचन महामंडळाच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा!
  • शेतकऱ्यांना प्रवेशद्वारावरच रोखले
  • पोलिसांच्या अरेरावीविरोधात ‘बुलंद छावा’ आक्रमक
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): जलसंपदा विभाग पाणी सोडण्याचे काम, शेतकऱ्यांचा पैसा न देणे, सिंचन घोटाळ्यावरुन नेहमीच चर्चेत असते. अशा आरोपावरुन सिंचन विभागाचे मराठवाडा पाटबंधारे गोदावरी महामंडळ शेतीच्या अवार्डची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रवेशव्दारावरच अडवले आणि तेथे झालेल्या गोंधळावरुन पुन्हा एकदा चर्चेत आले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत नियामक मंडळाची बैठक ठेवण्यात आली होती. बैठकीत गोंधळ होणार असल्याच्या कारणावरुन महामंडळाने प्रवेशद्वारावर पोलिस बंदोबस्त लावला होता. हक्काचा मोबदला मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना एका कैदीप्रमाणे दोन तास डांबून ठेवले गेले, पोलिसांच्या या अरेरावी विरोधात बुलंद छावा पदाधिकाऱ्यांनी निषेध करुन सहायक पोलिस निरीक्षकाच्या निलंबनाची मागणी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

जालना रोडवरील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या सभागृहात नियामक मंडळाची बैठक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत बोलताना ते म्हणाले, यापुढे पगार हवा असल्यास पाणीपट्टी वसुली वर भर द्यावा लागेल असा दम अधिकाऱ्यांना भरला. कार्यालय स्थलांतराच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्याने तूर्त हा विषय बाजुला ठेवण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.

जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील यांत्रिकी विभागास बंद करण्याची शिफारस सरकारकडे केली जाणार असून लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही विखे यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. मंत्र्यांनी नव्या मुद्दा चर्चेत आणून कुशल व अकुशल कर्मचाऱ्यांत पुन्हा एकदा घबराहट निर्माण केल्याची चर्चा रंगली. मुख्य अभियंता कार्यालय नांदेड हलवण्याच्या मुद्यावरुन कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ पसरला होता. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याने तूर्त हा विषय बाजुला ठेवण्यात आला. असे असले तरी यांत्रिकी विभाग बंद करण्याच्या मुद्याने पुन्हा एक नवे वादळ उभे राहिले आहे.

पर्यटनाला नवी दिशा! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आढळले १२ जिवंत झरे; सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक ५ ठिकाणांचा शोध

यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी थेट विखे पाटील यांच्या कानावर हा विषय टाकला असता, यानंतर असे होणार नाही असे सांगत थेट कार्यकारी संचालक संतोष तीरमनवार यांना योग्य ती खबरदारी घेण्याचे त्यांनी आदेश दिले. मंडळ हे शेतकऱ्यांसाठी असून शेतकरी हिताचेच कामे इथे चालतील, असेही विखे यांनी स्पष्ट केले. हे प्रकरण कानावर आले नव्हते, याची दखल आम्ही घेतली आहे, संबंधित पोलिस अधिकारी अतिश लोहकरे यांची चौकशी करुन त्यांना समज दिली.

कार्यालयाला आले छावणीचे स्वरूप

बैठकीदरम्यान एकीकडे माध्यमांसह अनेक जणांना पोलिसांनी आणि खासगी सुरक्षारक्षकांनी आतमध्ये जाताना अडवले, तर दुसरीकडे छातीवर ‘कमळ’ लावलेल्या भाजपा कार्यकर्त्यांना अडवले जात नव्हते. हा प्रश्न उपस्थित करताच जवाहरनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अतिष लोहकरे यांनी उपस्थितांना अरेरावीची भाषा करत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप बुलंद छावाने केला आहे.

दहा वर्षे झाली तरी मराठवाडा सिंचनात ‘दुष्काळीच’! विदर्भातील ६८ प्रकल्प अद्यापही अपूर्ण; आर्थिक पाहणी अहवालातून सरकारची पोलखोल

Web Title: Sambhajinagar irrigation department meeting protest vikhe patil updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Radhakrishna Vikhe Patil

संबंधित बातम्या

Crime News: ग्रामीण पोलिस अॅक्शन मोडवर बकरी ईदपूर्वी १८ आरोपींवर कारवाई, ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त
1

Crime News: ग्रामीण पोलिस अॅक्शन मोडवर बकरी ईदपूर्वी १८ आरोपींवर कारवाई, ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

संभाजीनगरमध्ये इंधन संकट भीषण! पालकमंत्र्यांच्या तंबीनंतर पेट्रोल आले, पण डिझेल संपले; ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकरी हवालदील
2

संभाजीनगरमध्ये इंधन संकट भीषण! पालकमंत्र्यांच्या तंबीनंतर पेट्रोल आले, पण डिझेल संपले; ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकरी हवालदील

मान्सूनपूर्व नालेसफाईला शहरात वेग छत्रपती संभाजीनगरातील ७५ टक्के कामे पूर्ण; उर्वरित कामांसाठी यंत्रणा युद्धपातळीवर
3

मान्सूनपूर्व नालेसफाईला शहरात वेग छत्रपती संभाजीनगरातील ७५ टक्के कामे पूर्ण; उर्वरित कामांसाठी यंत्रणा युद्धपातळीवर

उद्योगांनाही डिझेल टंचाईचा फटका! पालकमंत्र्यांकडून पंपचालकांना तंबी, डिझेलअभावी अनेक पाणी टँकरही बंद
4

उद्योगांनाही डिझेल टंचाईचा फटका! पालकमंत्र्यांकडून पंपचालकांना तंबी, डिझेलअभावी अनेक पाणी टँकरही बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.