Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaya Vandana Card: ७० वर्षांवरील ज्येष्ठांना मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! ‘या’ जिल्ह्यायामध्ये ‘वय वंदना कार्ड’ मोहीम सुरू

जिल्ह्यातील ७० वर्षांवरील सुमारे २ लाख ३१ हजार ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचे लाभ मिळवून देण्यासाठी त्यांचे ई-केवायसी पूर्ण करून कार्ड वितरित करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 27, 2026 | 03:35 PM
७० वर्षांवरील ज्येष्ठांना मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! (Photo Credit- X)

७० वर्षांवरील ज्येष्ठांना मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

 

  • ७० वर्षांवरील ज्येष्ठांना मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार!
  • ‘या’ जिल्ह्यायामध्ये ‘वय वंदना कार्ड’ मोहीम सुरू
छत्रपती संभाजीनगर ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ यांच्या संयुक्त विद्यमाने, ७० वर्षे व त्यापुढील वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वय वंदना कार्ड’ तयार करण्याची विशेष मोहीम जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व आरोग्य उपकेंद्रांमध्ये राबवण्यात येणार आहे. ही मोहीम २० फेब्रुवारी ते १३ मार्च २०२६ या कालावधीत संपूर्ण जिल्हाभर राबवण्यात येत आहे.

जिल्ह्यातील ७० वर्षांवरील सुमारे २ लाख ३१ हजार ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचे लाभ मिळवून देण्यासाठी त्यांचे ई-केवायसी पूर्ण करून कार्ड वितरित करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ज्येष्ठ नागरिक स्वतः संबंधित पोर्टलवर जाऊन किंवा आयुष्मान ऍपद्वारे आपले कार्ड बनवू शकतात. या व्यतिरिक्त, गावोगावी असलेल्या आशा सेविका, रेशन दुकानदार आणि आपले सरकार सेवा केंद्र यांच्या मदतीने हे कार्ड काढता येईल.

Chhatrapati Sambhajinagar: नवनिर्वाचित नगरसेवकांचे पद धोक्यात? तिसरे अपत्य आणि बेकायदा बांधकामांच्या तक्रारींनी खळबळ

कार्ड बनवण्यासाठी लाभार्थ्यांचा आधार क्रमांक आणि आधारशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक (ओटीपीसाठी) आवश्यक आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून केवळ ५ मिनिटांत कार्ड तयार होते अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली आहे.

जिल्ह्यातील उर्वरित लाभार्थ्यांच्या याद्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सोपवण्यात आल्या असून प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज किमान २५ ई-केवायसी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ज्या गावांमध्ये ७० वर्षांवरील सर्व नागरिकांचे १०० टक्के कार्ड वाटप पूर्ण होईल, अशा गावांचा व उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरावर गौरव करण्यात येणार आहे.

उपचारासाठी पाच लाखांपर्यंतचे कव्हरेज

या कार्डाद्वारे पात्र ज्येष्ठ नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे. कार्डधारक प्रत्येक व्यक्तीला ५ लाख रुपयांचे उपचाराचे कव्हरेज या अंतर्गत मिळणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar: शहागंजमध्ये महापालिकेचा ‘बुलडोझर’! गर्भवती महिलेला मारहाण नडली; रस्ते केले चकाचक

Web Title: Senior citizens above 70 years of age will get free treatment up to rs 5 lakh vay vandana card campaign launched in this district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Helath News

संबंधित बातम्या

ऐतिहासिक पैठण नगरीत कचऱ्याचे साम्राज्य! ७० हजार लोकसंख्येसाठी अवघ्या २ घंटागाड्या; पावसाळ्यापूर्वी रोगराईची भीती
1

ऐतिहासिक पैठण नगरीत कचऱ्याचे साम्राज्य! ७० हजार लोकसंख्येसाठी अवघ्या २ घंटागाड्या; पावसाळ्यापूर्वी रोगराईची भीती

नो-नेटवर्क भागातील नागरिकांना दिलासा! ‘या’ तारखेपासून थेट घरात येणार नळ; महापालिका आयुक्त अमोल येडगे यांची मोठी घोषणा
2

नो-नेटवर्क भागातील नागरिकांना दिलासा! ‘या’ तारखेपासून थेट घरात येणार नळ; महापालिका आयुक्त अमोल येडगे यांची मोठी घोषणा

Chhatrapati Sambhajinagar: नोकरीच्या आमिषातून ‘लव्ह ट्रॅप’चा सापळा? YouTube वर लग्न अन् लैंगिक छळ, विवाहित शिक्षिकेची भयावह कहाणी
3

Chhatrapati Sambhajinagar: नोकरीच्या आमिषातून ‘लव्ह ट्रॅप’चा सापळा? YouTube वर लग्न अन् लैंगिक छळ, विवाहित शिक्षिकेची भयावह कहाणी

अखेर छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! ‘अमृत-२’ योजनेतून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू; शहराला मिळणार अतिरिक्त पाणी
4

अखेर छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! ‘अमृत-२’ योजनेतून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू; शहराला मिळणार अतिरिक्त पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.