• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chilli Truck Overturned While Avoiding Potholes Incident On Vadki Flyover Nraa

खड्डे चुकविण्याच्या नादात उलटला मिरचीचा ट्रक, वडकी उड्डाणपुलावरील घटना

हैद्राबाद (Hyderabad) वरून नागपूरला (Nagpur) मिरचीने भरून निघालेला ट्रक खड्डा चुकविण्याच्या नादात पलटी झाला. प्रशासानाच्या ढिसाळ काराभारामुळे या मार्गावर असलेले लहान मोठे खड्डे प्रवाशांच्या जीवावर बेतू लागले आहे. वडकी उड्डाणपुलावरती या वळणार प्रकाश दिव्याची सोय नसल्याने रात्रीच्या अंधारात नवीन व लांब पल्ल्यावरून येणारी छोटी-मोठी वाहने थेट खड्डा चुकविण्याच्या नादात त्यांचा अपघात होत आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Aug 08, 2022 | 03:39 PM
Chilli truck overturned while avoiding potholes, incident on Vadki flyover
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

यवतमाळ : हैद्राबाद (Hyderabad) वरून नागपूरला (Nagpur) मिरचीने भरून निघालेला ट्रक खड्डा चुकविण्याच्या नादात पलटी झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी ७ ऑगष्ट रोजी वडकी (Vadaki) येथील उड्डाणपुलावर घडली.

हैदर अली (रा हरियाणा) व किनर फारुख शेख (रा. हरियाणा) हे दोघेह चालक वाहनक सुरक्षित असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. प्राप्त माहितीनुसार मिरचीने भरलेला ट्रक क्र. ए,पी ०७ टीए ०६६६ हा हैद्राबादवरून वडकी मार्गे नागपूरला निघाला होता. वडकी येथील उड्डाणपुलावरती आल्यावर खड्डे चुकविण्याच्या नादात हा अपघात होऊन थेट दुभाजकावर पलटी झाला. सुदैवाने तो ट्रक पुलावरून खाली कोसळला नाही अन्यथा मोठी दुर्घटना घडून अनेकांचे प्राण गेले असते. घटनेनंतर घटनास्थळी वडकी पोलीस  स्टेशनचे (Vadki Police Station)  ठाणेदार विनायक जाधव व पोलीस किरण दासरवार यांनी जाऊन पाहणी केली तसेच मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत केला.

प्रशासानाच्या ढिसाळ काराभारामुळे या मार्गावर असलेले लहान मोठे खड्डे प्रवाशांच्या जीवावर बेतू लागले आहे. अपघात होऊन देखील रस्त्याच्या बाबतीत प्रशासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याचे चित्र आहे. या रोडवर ट्रक पलटी झाल्याच्या घटना ही नित्याचीच बाब झाली आहे. वडकी उड्डाणपुलावरती या वळणार प्रकाश दिव्याची सोय नसल्याने रात्रीच्या अंधारात नवीन व लांब पल्ल्यावरून येणारी छोटी-मोठी वाहने थेट खड्डा चुकविण्याच्या नादात अपघात होत आहे. मात्र संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: Chilli truck overturned while avoiding potholes incident on vadki flyover nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2022 | 03:39 PM

Topics:  

  • chandrapur accident news
  • navarashtra news
  • yavatmal news

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अर्थसंकल्प आश्वासनांचा भोवरा; सामान्य जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न हा खरा

अर्थसंकल्प आश्वासनांचा भोवरा; सामान्य जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न हा खरा

Feb 03, 2026 | 01:15 AM
Trump Tariff कमी केल्याच्या घोषणेवर PM Modi यांची पहिली प्रतिक्रिया, ‘जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था….’

Trump Tariff कमी केल्याच्या घोषणेवर PM Modi यांची पहिली प्रतिक्रिया, ‘जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था….’

Feb 02, 2026 | 11:38 PM
मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील Tariff घटवले, PM Modi सह फोनवर बोलल्यानंतर Donald Trump ने केली घोषणा

मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील Tariff घटवले, PM Modi सह फोनवर बोलल्यानंतर Donald Trump ने केली घोषणा

Feb 02, 2026 | 11:17 PM
Bajaj Platina 100 की TVS Sport: रोजच्या वापरासाठी कोणती बाईक खरेदी करणे असेल फायद्याची डील?

Bajaj Platina 100 की TVS Sport: रोजच्या वापरासाठी कोणती बाईक खरेदी करणे असेल फायद्याची डील?

Feb 02, 2026 | 10:13 PM
राजकारणात भूकंप! मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन…; तरुण चुग यांच्यावर BJP ची मोठी जबाबदारी

राजकारणात भूकंप! मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन…; तरुण चुग यांच्यावर BJP ची मोठी जबाबदारी

Feb 02, 2026 | 09:39 PM
जानेवारी 2026 मध्ये Tata Motors च्या ‘या’ कारने रचला इतिहास! थेट विकले 23000 युनिट्स

जानेवारी 2026 मध्ये Tata Motors च्या ‘या’ कारने रचला इतिहास! थेट विकले 23000 युनिट्स

Feb 02, 2026 | 09:35 PM
T20 World Cup 2026 पूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का! ‘या’ खेळाडूचा निखळला खांदा; स्पर्धेतून पकडावा लागला बाहेरचा रस्ता 

T20 World Cup 2026 पूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का! ‘या’ खेळाडूचा निखळला खांदा; स्पर्धेतून पकडावा लागला बाहेरचा रस्ता 

Feb 02, 2026 | 09:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM
Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Feb 02, 2026 | 04:21 PM
माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Feb 02, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.