थेरगाव येथे जात असलेल्या दुचाकीस्वारांना ताडाळाकडून मूलकडे येत असलेल्या चारचाकी वाहनाने धडक दिली. यात दोन जण जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि. ११) दुपारी घडली.
हैद्राबाद (Hyderabad) वरून नागपूरला (Nagpur) मिरचीने भरून निघालेला ट्रक खड्डा चुकविण्याच्या नादात पलटी झाला. प्रशासानाच्या ढिसाळ काराभारामुळे या मार्गावर असलेले लहान मोठे खड्डे प्रवाशांच्या जीवावर बेतू लागले आहे. वडकी उड्डाणपुलावरती…