Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांबाबत महत्त्वाची माहिती आली समोर; एका सर्व्हेक्षणातून बाब उघड

बॅकपॅक/बॅग, इयरफोन/स्पीकर, फोन, वॉलेट/पर्स, चष्मा/सनग्लासेस, चावी, कपडे, लॅपटॉप, पाण्याची बाटली, पासपोर्ट. वन प्लस विसरल्याचे दिसून येते. रात्री ६ ते ८ या वेळेत सर्वाधिक वस्तू विसरल्या गेल्याचे निदर्शनास आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 13, 2025 | 12:16 PM
देशात सर्वात जास्त विसराळू ठरले मुंबईकर; तर पुण्याचा तिसरा क्रमांक

देशात सर्वात जास्त विसराळू ठरले मुंबईकर; तर पुण्याचा तिसरा क्रमांक

Follow Us
Follow Us:

मुंबई : मुंबईकरांचे देशी आणि परदेशी पर्यटकांना आकर्षण आहे. मात्र, हेच मुंबईकर आपल्या वस्तू, सामान विसरण्यात संपूर्ण देशात आघाडीवर आहेत. मुंबईकरांनंतर विसरभोळेपणात पुणेकरांचा तिसरा क्रमांक आहे. टॅक्सीसेवा देणाऱ्या उबरने जाहीर केलेल्या ‘लॉस्ट अँड फाऊंड इंडेक्स’ अहवालानुसार ही माहिती उजेडात आली आहे.

अॅपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या उबरमध्ये वस्तू विसरण्यामध्ये मुंबईकरांनी अव्वल स्थान मिळवले आहे. ‘लॉस्ट अँड फाऊंड इंडेक्स’ अहवालानुसार, टॅक्सीचा वापर करताना वस्तू विसरणाऱ्या देशातील पाच अग्रक्रमांकाच्या शहरांची यादी उबरने प्रसिद्ध केली आहे. यात मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. महत्वाचे म्हणजे बॅग, इअरफोन, फोन, पाकीट, चावी अशा नेहमीच्या वस्तूंसह लग्नाची साडी, 25 किलो तुपाचा डबा, स्वयंपाकाचा स्टोव्ह, सोन्याचे एक बिस्कीट अशाही वस्तू मुंबईकर विसरले आहेत.

विसरलेल्या वस्तू

बॅकपॅक/बॅग, इयरफोन/स्पीकर, फोन, वॉलेट/पर्स, चष्मा/सनग्लासेस, चावी, कपडे, लॅपटॉप, पाण्याची बाटली, पासपोर्ट. वन प्लस विसरल्याचे दिसून येते. रात्री ६ ते ८ या वेळेत सर्वाधिक वस्तू विसरल्या गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातही लाल रंगाच्या वस्तूंचे किंवा लाल रंगाचे आवरण असलेले आणि त्यानंतर निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा समावेश आहे, अशीही अहवालात नोंद आहे. विसरलेल्या मोबाइलमध्ये सॅमसंग कंपनीच्या फोनची संख्या सर्वाधिक आहे.

सणासुदीच्या दिवसांमध्ये वस्तू विसरणाऱ्यांचे प्रमाण अधिक

सामान्य दिवसांच्या तुलनेत सणासुदीच्या दिवसांमध्ये वस्तू विसरणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. आठवड्यात, शनिवारी सर्वांत जास्त वस्तू विसरण्याची वेळ सकाळी 6 ते रात्री 8 असल्याचेही समोर आले आहे.

वेगळ्या कोणत्या वस्तू विसरल्या?

25 किलो गाईचे तूप, व्हीलचेअर, बासरी, हेअर विग, स्टोव्ह, लग्नाची साडी, सोन्याचे बिस्कीट, टेलिस्कोप, हवनकुंड यांसारख्या वेगळ्या वस्तू विसरल्याचेही समोर आले आहे.

Web Title: Citizen of mumbai are the most forgetful in the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 07:43 AM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai City

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
4

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.