Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Municipal Election : सांगलीत दुपारनंतर मतदानाला प्रतिसाद; 4 वाजेपर्यंतची टक्केवारी वाचा सविस्तर

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. सर्व २० प्रभागांतील ७८ जागांसाठी मतदान झाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 15, 2026 | 06:41 PM
सांगलीत दुपारनंतर मतदानाला प्रतिसाद; 4 वाजेपर्यंतची टक्केवारी वाचा सविस्तर

सांगलीत दुपारनंतर मतदानाला प्रतिसाद; 4 वाजेपर्यंतची टक्केवारी वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:
  • सांगलीत दुपारनंतर मतदानाला प्रतिसाद
  • 4 वाजेपर्यंत ४५ टक्के मतदान
  • उद्या होणार मतमोजणी
सांगली : महाराष्ट्रात आज सर्वत्र मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला आहे. आज मतदानासाठी केंद्राबाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. राज्यातील २९ महापालिकेसाठी आज मतदान पार पडले. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. सर्व २० प्रभागांतील ७८ जागांसाठी मतदान झाले, सकाळी अत्यंत कमी प्रतिसाद होता, दुपारी मध्यम मात्र दुपारी दोन नंतर मतदानाचा टक्का हळू हळू वाढत गेला, सायंकाळी ४ वाजता ४५ टक्के मतदान झाले.

सांयकाळपर्यंत काही विस्तारित भागातील प्रभागात किरकोळ वाद वगळता सर्वत्र शांतपणे मतदान प्रक्रिया पार पडली होती, प्रभाग क्रमांक ८ मध्ये एका मतदाराचे मतदान आधीच कोणीतरी केले होते, तर काही ठिकाणी शाई लगेच पुसली जात असल्याने वाद झाले, दुपारी दोन पर्यंत अवघे ३० टक्के मतदान झाले, त्यानंतर मतदार घराबाहेर पडले, सायंकाळी ४ वाजता ४५ टक्के मतदान झाले. एकूण ९१ मतदान केंद्रे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने विशेष देखरेखीखाली होती. मतदान केंद्रांवर २ हजार ९०० अधिकारी, कर्मचारी नियुक्त होते.

उद्या मतमोजणी

सर्व ३८१ उमेदवारांचे राजकीय भवितव्य गुरुवारी मतदान यंत्रात बंद झाले आहे. महापालिकेच्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन व पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. मिरज येथील सेंट्रल वेअर हाऊस येथे शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. एकूण १४ टेबल वरून मोजमोजणी पूर्ण होईल.

महापालिका निवडणुकीसाठी एकूण ४ लाख ५४ हजार ४३० मतदार आहेत. पुरुष मतदार २ लाख २४ हजार ४८३, महिला मतदार २ लाख २९ हजार ८६५, तर इतर ८२ मतदार आहेत. एकूण ५२७ केंद्रांवर मतदान झाले आहे.

हे सुद्धा वाचा : मतदार यादीत घोळ, भाजपने मताला 5 हजार रुपये वाटले; रोहित पवारांचे गंभीर आरोप

मिरजेत दीड तास यंत्र बंद

मिरजेतील प्रभाग क्रमांक पाच मधील जवाहर चौक येथील २६ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील एक मतदान यंत्र बंद अचानक पडले, त्यामुळे सुमारे दीड तास मतदारांना ताठकळत बसावे लागले. काही काळ गोंधळ निर्माण झाला, उमेदवार प्रतिनिधी आणि मतदारांनी देखील नाराजी व्यक्त केली. तर मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणीही याठिकाणी केली.

Web Title: Citizens thronged sangli in large numbers to cast their votes after noon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • sangli news

संबंधित बातम्या

BMC Exit Polls 2026: फडणवीस-शिंदे की ठाकरे… मुंबईवर कोणाचे राज्य? अ‍ॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल काय सांगतो?
1

BMC Exit Polls 2026: फडणवीस-शिंदे की ठाकरे… मुंबईवर कोणाचे राज्य? अ‍ॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल काय सांगतो?

BMC सह २९ महापालिकांसाठी मतदान संपले! उद्या निकाल, कोणाचं पारडं जड? ‘एक्झिट पोल्स’नी वाढवली उमेदवारांची धाकधूक
2

BMC सह २९ महापालिकांसाठी मतदान संपले! उद्या निकाल, कोणाचं पारडं जड? ‘एक्झिट पोल्स’नी वाढवली उमेदवारांची धाकधूक

Municipal Election Result 2026 : तीन दशकांत पहिल्यांदाच ठाकरेंची सत्ता जाणार? २ एक्झिट पोल सर्वेक्षणांमधून धक्कादायक निकाल समोर
3

Municipal Election Result 2026 : तीन दशकांत पहिल्यांदाच ठाकरेंची सत्ता जाणार? २ एक्झिट पोल सर्वेक्षणांमधून धक्कादायक निकाल समोर

Municipal Elections : महापालिका किती श्रीमंत? मुंबईच्या महापौरांना किती मिळतो पगार? सर्वकाही जाणून घ्या एका क्लिकवर
4

Municipal Elections : महापालिका किती श्रीमंत? मुंबईच्या महापौरांना किती मिळतो पगार? सर्वकाही जाणून घ्या एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.