• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Ncp Mla Rohit Pawar Has Accused Bjp Of Distributing Money To Voters

मतदार यादीत घोळ, भाजपने मताला 5 हजार रुपये वाटले; रोहित पवारांचे गंभीर आरोप

आमदार रोहित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देत मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा गंभीर आरोप केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 15, 2026 | 05:11 PM
मतदार यादीत घोळ, भाजपने मताला 5 हजार रुपये वाटले; रोहित पवारांचे गंभीर आरोप

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मतदार यादीत घोळ
  • भाजपने मताला 5 हजार रुपये वाटले
  • रोहित पवारांचे गंभीर आरोप
पिंपरी : महाराष्ट्रात आज सर्वत्र मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. आज मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा आहेत. उद्या निकाल लागणार आहे. कोणत्या पक्षाच्या किती जागा निवडून येणार? हे चित्र उद्या संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. आजच्या मतदानावरुन राजकीय नेत्यांचे आरोप- प्रत्यारोप सुरुच आहेत. अशातच आता मतदानाच्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देत मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा गंभीर आरोप केला.

भाजपविरोधी मतदान करणाऱ्या अनेक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अनेक मतदारांना आपले नाव शोधण्यासाठी केंद्रावर केंद्र फिरावे लागले असून, यामुळे उशिरा मतदान होत आहे आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

रोहित पवार म्हणाले की, अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत नाही. मतदारांना मतदान कुठे करायचे हेच सापडत नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे. याला पूर्णतः सत्ताधारी भाजप जबाबदार असून, प्रशासनावर दबाव टाकून लोकशाही प्रक्रियेत अडथळे आणले जात आहेत. काही मतदान केंद्रांवर भाजपचे कार्यकर्ते १०० मीटरच्या आत उभे राहून मतदारांना स्लिप वाटत असल्याचा आरोपही त्यांनी केला. हे थेट निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, भाजपच्या हातातून ही निवडणूक जाणार या भीतीने भाजपच्या काही नेत्यांनी मतदानाच्या आदल्या रात्री प्रत्येकी पाच हजार रुपये वाटल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा हा प्रकार असून, याची तात्काळ चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा : कोल्हापूर महापालिका मतदानात सर्वाधिक आघाडीवर; टक्केवारी वाचा सविस्तर

पिंपरी गुरवमध्ये मतदान केंद्राबाहेर गोंधळ

पिंपरी गुरव येथील प्रभाग क्रमांक २९ मधील कल्पतरू सोसायटीच्या मतदान केंद्रावर मतदानाच्या वेळी मोठा गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. महिला उमेदवाराचे पती राहुल जवळकर यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) यांच्या गाडीसमोर बसून आंदोलन केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदार याद्यांमध्ये गंभीर घोळ असून, बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच निवडणूक प्रक्रियेत निवडणूक आयोग आणि पोलीस बळाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही आंदोलकांकडून करण्यात आला आहे.

Web Title: Ncp mla rohit pawar has accused bjp of distributing money to voters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 05:11 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • PCMC Election 2026

संबंधित बातम्या

BMC Exit Polls 2026: मुंबईत ‘ठाकरी’ बाणा संपणार? भाजपा-शिवसेनेला 138 तर ठाकरेंना केवळ…, राजकारणात खळबळ
1

BMC Exit Polls 2026: मुंबईत ‘ठाकरी’ बाणा संपणार? भाजपा-शिवसेनेला 138 तर ठाकरेंना केवळ…, राजकारणात खळबळ

BMC Election Result Exit Poll Live : मुंबई महापालिकेवर कोणाची सत्ता असेल? लवकरच जाहीर होतील एक्झिट पोल
2

BMC Election Result Exit Poll Live : मुंबई महापालिकेवर कोणाची सत्ता असेल? लवकरच जाहीर होतील एक्झिट पोल

ZP Election News: मार्कर पेनचा ‘खेळ’ खल्लास! आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काडीनेच शाई लागणार; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3

ZP Election News: मार्कर पेनचा ‘खेळ’ खल्लास! आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काडीनेच शाई लागणार; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Sangli Municipal Election : सांगलीत दुपारनंतर मतदानाला प्रतिसाद; 4 वाजेपर्यंतची टक्केवारी वाचा सविस्तर
4

Sangli Municipal Election : सांगलीत दुपारनंतर मतदानाला प्रतिसाद; 4 वाजेपर्यंतची टक्केवारी वाचा सविस्तर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
”आम्ही रामाची पूजा करतो, पण परशुरामाची वृत्ती बाळगतो”, बॉर्डर २ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, सनी देओलच्या डायलॉग्सने जिंकली मनं

”आम्ही रामाची पूजा करतो, पण परशुरामाची वृत्ती बाळगतो”, बॉर्डर २ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, सनी देओलच्या डायलॉग्सने जिंकली मनं

Jan 15, 2026 | 07:09 PM
MIW vs UPW WPL 2026 Live Score : UP वॉरियर्स पहिल्या विजयाच्या शोधात! TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; MI करणार फलंदाजी 

MIW vs UPW WPL 2026 Live Score : UP वॉरियर्स पहिल्या विजयाच्या शोधात! TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय; MI करणार फलंदाजी 

Jan 15, 2026 | 07:08 PM
साडे पाच वर्षांचा अनुभव! पण पगार केला कमी, IT प्रोफेशनलने शेअर केली पोस्ट

साडे पाच वर्षांचा अनुभव! पण पगार केला कमी, IT प्रोफेशनलने शेअर केली पोस्ट

Jan 15, 2026 | 07:07 PM
Ahilyanagar News: अचानक लागलेल्या आगीने संसार जळून खाक! आमदार खताळ आणि बाळासाहेब थोरातांनी दिला मदतीचा हात

Ahilyanagar News: अचानक लागलेल्या आगीने संसार जळून खाक! आमदार खताळ आणि बाळासाहेब थोरातांनी दिला मदतीचा हात

Jan 15, 2026 | 06:44 PM
IND vs NZ T20I Series : मालिकेपूर्वीच भारताला मोठा झटका! ‘हा’ विजयवीर अष्टपैलू खेळाडू स्पर्धेतून बाहेर 

IND vs NZ T20I Series : मालिकेपूर्वीच भारताला मोठा झटका! ‘हा’ विजयवीर अष्टपैलू खेळाडू स्पर्धेतून बाहेर 

Jan 15, 2026 | 06:30 PM
टोक्योत अल्लू अर्जुनची जादू! ‘पुष्पा 2’ प्रीमियरमध्ये जपानी भाषेत ऐकवला आयकॉनिक डायलॉग, चाहते चकित

टोक्योत अल्लू अर्जुनची जादू! ‘पुष्पा 2’ प्रीमियरमध्ये जपानी भाषेत ऐकवला आयकॉनिक डायलॉग, चाहते चकित

Jan 15, 2026 | 06:29 PM
बारावीचे हॉल तिकीट वाटप सुरू! ‘या’ तारखेला करण्यात आले परीक्षांचे आयोजन

बारावीचे हॉल तिकीट वाटप सुरू! ‘या’ तारखेला करण्यात आले परीक्षांचे आयोजन

Jan 15, 2026 | 06:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane Election :  निवडणूक यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला

Thane Election : निवडणूक यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला

Jan 15, 2026 | 03:01 PM
Maharashtra Election : “निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून चांगलं काम करून घेणे ही माझी जबाबदारी”- संजय शिरसाट

Maharashtra Election : “निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून चांगलं काम करून घेणे ही माझी जबाबदारी”- संजय शिरसाट

Jan 15, 2026 | 02:25 PM
PCMC Election : पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर गोंधळ, आरओच्या गाडीसमोर बसले उमेदवारांचे पती

PCMC Election : पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर गोंधळ, आरओच्या गाडीसमोर बसले उमेदवारांचे पती

Jan 15, 2026 | 01:18 PM
वैजापूर पोलिसांची कारवाई, आठ वाहनधारकांना ठोठावला आठ हजार रुपयांचा दंड! ‘फटाके’ वाजविणाऱ्या बुलेटस्वारांना पकडले

वैजापूर पोलिसांची कारवाई, आठ वाहनधारकांना ठोठावला आठ हजार रुपयांचा दंड! ‘फटाके’ वाजविणाऱ्या बुलेटस्वारांना पकडले

Jan 15, 2026 | 01:16 PM
GANESH NAIK : मी मतदान करावे की नाही? मंत्री गणेश नाईकांनी व्यक्त केला संताप

GANESH NAIK : मी मतदान करावे की नाही? मंत्री गणेश नाईकांनी व्यक्त केला संताप

Jan 15, 2026 | 12:46 PM
Panvel : आ. प्रशांत ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Panvel : आ. प्रशांत ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Jan 15, 2026 | 12:42 PM
Thane : ठाणेकरांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Thane : ठाणेकरांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Jan 15, 2026 | 12:39 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.