Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Prabhat Lodha: ताडदेवमधील रहिवाशांच्या मदतीला धावून आले देवाभाऊ; मंत्री लोढांनी मानले आभार

रहिवाशांवर अन्याय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कारवाई करत जर सर्व बाबींचे अनुपालन व्यवस्थित झाले असेल तर ओसी देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 28, 2025 | 08:01 PM
Mangal Prabhat Lodha: ताडदेवमधील रहिवाशांच्या मदतीला धावून आले देवाभाऊ; मंत्री लोढांनी मानले आभार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  ताडदेव येथील वेलिंग्टन हाइट्स इमारतीसंदर्भात कोर्टाने घरे खाली करण्याचे आदेश दिल्यानंतर रहिवाशांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे रहिवाशांना अखेर न्याय मिळाला आहे. तपासाअंती स्पष्ट झाले की या प्रकरणात रहिवाशांची काहीही चूक नसून बिल्डरकडून गंभीर फसवणूक करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (OC) व संबंधित फाईल रखडलेल्या होत्या.

रहिवाशांवर अन्याय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कारवाई करत जर सर्व बाबींचे अनुपालन व्यवस्थित झाले असेल तर ओसी देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. या निर्णयामुळे वेलिंग्टन हाइट्समधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  या प्रसंग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. यावेळी  लोढा यांनी सांगितले की, “सामान्य नागरिकांची चूक नसताना त्यांना शिक्षा होणार नाही, याची मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली भूमिका स्तुत्य आहे. याकरिता मुख्यमंत्री महोदयांचे मी आभार व्यक्त करतो. जिथे कुठे जनतेवर अन्याय होईल, तिथे जनतेच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी देवाभाऊ त्यांच्या सोबत असतील.”

लोढा यांची पोस्ट काय?

ताडदेव, तुळशीवाडी येथील वेलिंग्टन हाइट्स इमारतीला अग्निशमन दलाने घरे खाली करण्यासाठी नोटीस पाठवली होती, या संदर्भात रहिवाशांनी त्यांच्या चिंता व अडचणी माझ्यासमोर मांडल्या. रहिवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत, त्यांची समस्या योग्य प्रकारे सोडवली जावी, यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी  यांच्यासोबत बैठक घेतली.

📍 बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय ताडदेव, तुळशीवाडी येथील वेलिंग्टन हाइट्स इमारतीला अग्निशमन दलाने घरे खाली करण्यासाठी नोटीस पाठवली होती, या संदर्भात रहिवाशांनी त्यांच्या चिंता व अडचणी माझ्यासमोर मांडल्या. रहिवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत, त्यांची समस्या योग्य प्रकारे… pic.twitter.com/ONwhCHKrmJ — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) August 28, 2025

मुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस यांच्या मदतीने वेलिंग्टन हाइट्समधील रहिवाशांना न्याय मिळाला, यासाठी त्यांचे आभार व्यक्त करतो.

Mangal Prabhat Lodha: “…त्या मागचा हेतू काय?”; मालवणीतील रोहिंग्या, बांग्लादेशींवरून लोढांचा रोखठोक सवाल

बांग्लादेशींवरून लोढांचा रोखठोक सवाल

मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही संस्था पुढाकार घेऊ शकते. कोणतेही शुल्क न आकारता व्यवस्थापनाची तयारी असल्यास परवानगी देण्यात यावी, असे या निर्णयात स्पष्ट नमूद केले आहे. या निर्णयानुसार सद्यस्थितीत खाजगी संस्थांच्या सहकार्याने ३० ते ३५ शाळा चालवल्या जात आहेत आणि त्यात मालवणी टाऊनशिप स्कूलचाही समावेश आहे. प्रयास फाउंडेशनच्या पुढाकारामुळे मालवणी भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित होत असेल, तर त्याला विरोध का? असा थेट सवाल कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी उपस्थित केला. मुंबई महापालिका मालवणी टाऊनशिप स्कूल येथे प्रयास फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते.

Web Title: Cm devendra fadnavis help to taddevo wellington heights peoples mangal prabhat lodha mumbai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 08:01 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News

संबंधित बातम्या

हिंजवडीत IT कर्मचाऱ्यांचे हाल बेहाल! खड्डे, वाहतूक कोंडी अन्…; राजकीय नेत्यांच्या दौऱ्यानंतरही स्थिती ‘जैसे थे’
1

हिंजवडीत IT कर्मचाऱ्यांचे हाल बेहाल! खड्डे, वाहतूक कोंडी अन्…; राजकीय नेत्यांच्या दौऱ्यानंतरही स्थिती ‘जैसे थे’

Third Mumbai Land Acquisition: तिसऱ्या मुंबईसाठी शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता  MMRDAकडून भूसंपादन सुरू
2

Third Mumbai Land Acquisition: तिसऱ्या मुंबईसाठी शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता MMRDAकडून भूसंपादन सुरू

मुंबई विमानतळावरून वन्यप्राण्यांची तस्करी; एक-दोन नव्हेतर तब्बल 154 प्राणी जप्त
3

मुंबई विमानतळावरून वन्यप्राण्यांची तस्करी; एक-दोन नव्हेतर तब्बल 154 प्राणी जप्त

Mumbai : दिवाळीत परंपरेचा सोहळा, शाश्वत कॉम्प्लेक्समध्ये मातीच्या किल्ल्याने वेधले सर्वांचे लक्ष
4

Mumbai : दिवाळीत परंपरेचा सोहळा, शाश्वत कॉम्प्लेक्समध्ये मातीच्या किल्ल्याने वेधले सर्वांचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.