• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Minister Mangal Prabhat Lodha Fund Of Rs 1 Crore Announced For Malvani Township School Development

Mangal Prabhat Lodha: “…त्या मागचा हेतू काय?”; मालवणीतील रोहिंग्या, बांग्लादेशींवरून लोढांचा रोखठोक सवाल

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री लोढा यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत सदर शाळेच्या विकासकामांसाठी एक कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 28, 2025 | 09:00 PM
मंगलप्रभात लोढांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

मंगलप्रभात लोढांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मालवणी भागातील भविष्याबाबत मंगलप्रभात लोढांचा थेट सवाल
  • इतक्या प्रमाणात बांगलादेशी आणि रोहिंग्या आले कुठून
  • मंगल प्रभात लोढा यांनी घेतला योग्य स्टँड
मुंबई: मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही संस्था पुढाकार घेऊ शकते. कोणतेही शुल्क न आकारता व्यवस्थापनाची तयारी असल्यास परवानगी देण्यात यावी, असे या निर्णयात स्पष्ट नमूद केले आहे. या निर्णयानुसार सद्यस्थितीत खाजगी संस्थांच्या सहकार्याने ३० ते ३५ शाळा चालवल्या जात आहेत आणि त्यात मालवणी टाऊनशिप स्कूलचाही समावेश आहे. प्रयास फाउंडेशनच्या पुढाकारामुळे मालवणी भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित होत असेल, तर त्याला विरोध का? असा थेट सवाल कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी उपस्थित केला.

मुंबई महापालिका मालवणी टाऊनशिप स्कूल येथे प्रयास फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. मालाडमध्ये सर्वाधिक सरकारी जमीन होती. त्यावर भीषण अतिक्रमण झाले. आता महापालिकेच्या शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न होतोय का? येथील आमदारांनी काय विकास केला ते त्यांनी सांगावे. मालवणीत इतक्या मोठ्या प्रमाणावर रोहिंग्या आणि बांग्लादेशी कुठून आले? त्यांना इतके सहकार्य कोणी केले? त्या मागचा हेतू काय? असा रोखठोक सवाल त्यांनी केला.

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

📍मालवणी टाउनशिप शाळा, मालाड प्रयास फाऊंडेशन द्वारा आयोजित पालक-शिक्षक बैठक व विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिलो. मालवणी विभागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, म्हणून मुंबई उपनगर जिल्हा सहपालकमंत्री नात्याने… pic.twitter.com/W3nFOabQgP — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) August 23, 2025

काय म्हणाले लोढा 

मंत्री मंगल प्रभात लोढा  म्हणाले, “आज आम्ही मालवणीत विकासाचे काम करत आहोत. मुलांना उच्च दर्जाच्या सुविधा देत आहोत. या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांची मुले परदेशात शिकतात. लोकांची दिशाभूल त्यांनी करू नये. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासनात विकासकामात अडथळा निर्माण कारण्याऱ्यांची दादागिरी सहन केली जाणार नाही.”

Mangal Prabhat Lodha: “सरकारच्या विकास कार्याला साथ…”; मंत्री लोढांचे राज्यातील जनतेला आवाहन

मालवणी, मालाड येथील शाळेबाबत पत्रकार परिषद घेऊन सविस्तर मुद्दे मांडले! ✅ मुंबई महापालिकेच्या GR नुसार स्वखर्चावर आणि कोणतीही फी न घेता संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळा मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम काम करत आहेत. या उपक्रमाद्वारे जवळपास ३०-३२ शाळांचा निकालही सुधारला… pic.twitter.com/cfYsCLKJba — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) August 23, 2025

विकास कामांसाठी तरतूद

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री लोढा यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत सदर शाळेच्या विकासकामांसाठी एक कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली. या निधीतून विज्ञान प्रयोगशाळा, रोबोटिक्स लॅब, कम्प्युटर लॅब, व्यायामशाळा, खेळांचे साहित्य आणि इतर आवश्यक सुविधा शाळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासंदर्भातील पत्र लोढा यांनी आजच्या कार्यक्रमात प्रस्तुत केले. सदर कार्यक्रमात बोलताना मंत्री लोढा यांनी हे स्पष्ट केले की, दर्जेदार सुविधांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नये.

Web Title: Minister mangal prabhat lodha fund of rs 1 crore announced for malvani township school development

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 06:27 PM

Topics:  

  • Bangladesh People
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News
  • School

संबंधित बातम्या

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता
1

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

“जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था निर्माण…”; Union Budget 2026 वर मंत्री मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया
2

“जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था निर्माण…”; Union Budget 2026 वर मंत्री मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया

“तुझी अवस्था बाबा सिद्दिकींपेक्षाही वाईट करू…”, बिश्नोई गँगची रोहित शेट्टीला धमकी, 5 आरोपींना अटक
3

“तुझी अवस्था बाबा सिद्दिकींपेक्षाही वाईट करू…”, बिश्नोई गँगची रोहित शेट्टीला धमकी, 5 आरोपींना अटक

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार; हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या अन्…
4

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार; हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या अन्…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PCMC Mayoral Election 2026: पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी रवी लांडगे यांची बिनविरोध निवड

PCMC Mayoral Election 2026: पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी रवी लांडगे यांची बिनविरोध निवड

Feb 02, 2026 | 05:06 PM
Latur District Budget 2026: अर्थसंकल्पात लातूरच्या विकासाकडे दुर्लक्ष करून पदरी ‘वाटाण्याच्या अक्षता’? 

Latur District Budget 2026: अर्थसंकल्पात लातूरच्या विकासाकडे दुर्लक्ष करून पदरी ‘वाटाण्याच्या अक्षता’? 

Feb 02, 2026 | 04:57 PM
IND19 vs PAK19: सरफराज अहमदकडून चालू सामन्यात चिटिंग! डगआउटमध्ये बसुन खुलेआम वापरला फोन; पडली वादाची ठिणगी  

IND19 vs PAK19: सरफराज अहमदकडून चालू सामन्यात चिटिंग! डगआउटमध्ये बसुन खुलेआम वापरला फोन; पडली वादाची ठिणगी  

Feb 02, 2026 | 04:54 PM
Kolhapur Mayoral Election 2026: कोल्हापूर महानगरपालिकेवर महापौरपदी रूपाराणी निकम यांची निवड 

Kolhapur Mayoral Election 2026: कोल्हापूर महानगरपालिकेवर महापौरपदी रूपाराणी निकम यांची निवड 

Feb 02, 2026 | 04:53 PM
Mamata Banerjee : जेव्हा मी येते तेव्हा दिल्ली घाबरते…; पश्चिम बंगालच्या CM ममता बॅनर्जींचा आक्रमक पवित्रा

Mamata Banerjee : जेव्हा मी येते तेव्हा दिल्ली घाबरते…; पश्चिम बंगालच्या CM ममता बॅनर्जींचा आक्रमक पवित्रा

Feb 02, 2026 | 04:52 PM
World Wetlands Day 2026 : निसर्ग संवर्धनामध्ये पाणथळ जागांचे किती महत्त्व? महाराष्ट्रात कुठे येईल बघता?

World Wetlands Day 2026 : निसर्ग संवर्धनामध्ये पाणथळ जागांचे किती महत्त्व? महाराष्ट्रात कुठे येईल बघता?

Feb 02, 2026 | 04:38 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM
माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Feb 02, 2026 | 03:19 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 03:15 PM
Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Feb 01, 2026 | 06:01 PM
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.