Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation: “दोन समाजाला एकमेकांसमोर…”; CM फडणवीसांचे भुजबळांच्या नाराजीवर मोठे भाष्य

Manoj Jarange Patil: सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. हैदराबादचे गॅझेट सरकारने मान्य केले आहे. मात्र आता या आरक्षणच्या जीआरवरून ओबीसी समाज आक्रमक झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 04, 2025 | 04:00 PM
Maratha Reservation: “दोन समाजाला एकमेकांसमोर…”; CM फडणवीसांचे भुजबळांच्या नाराजीवर मोठे भाष्य
Follow Us
Follow Us:

मराठा आरक्षणाचा जीआर काढताच ओबीसी संघटना आक्रमक 
पुण्यात ओबीसी नेत्यांनी फाडला जीआर 
मंत्री भुजबळांच्या नाराजीवार मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis on Chagan Bhujbal: महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मण्या करत मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. हैदराबादचे गॅझेट सरकारने मान्य केले आहे. मात्र आता या आरक्षणच्या जीआरवरून ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीतून छगन भुजबळ उठून गेल्याचे म्हटले जात होते. दरम्यान आता या सर्व विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? 

छगन भुजबळ कॅबिनेटमधून कुठेही निघून गेले नाहीत. छगन भुजबळ यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. हा जो जीआर आपण काढलेला आहे, त्यामुळे ओबीसी समाजावर कोणताही परिणाम होणार नाही, असे मी त्यांना आश्वस्त केले आहे. हा सरसकट जीआर नसून हा पुराव्याचा जीआर आहे. मराठवाड्यात इंग्रजांचे नव्हे तर निजामाचे राज्य होते. मराठवाड्यातील पुरावे हे हैदराबादच्या गॅझेटमध्ये मिळतात. त्यामुळे तिथे पुरावे आम्ही ग्राह्य धरलेले आहेत. पुराव्यांमध्ये जे कुणबी आहेत त्यांनाच हे मिळणार आहे.

'जेएन पोर्ट – पीएसए मुंबई टर्मिनल (बीएमसीटी) फेज-2'चे उदघाटन व विविध विषयांवर माध्यमांशी संवाद… (जेएनपीए, उरण | 4-9-2025)#Maharashtra #JNPA pic.twitter.com/qcyXULRf7V — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 4, 2025

अनेक ओबीसी संघटनांनी याचे स्वागत केले आहे. आम्हाला शंका नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. भुजबळ यांच्या मनातील शंका देखील आम्ही दूर करू. जोपर्यंत हे राज्य आहे तोवर ओबीसींवर अन्याय होऊ शकत नाही. जोवर हे राज्य आहे तोवर एका समाजाचे काढून दुसऱ्या समाजाला द्यायच असे होऊ देणार नाही. आम्ही मराठा समाजाचे त्यांना आणि ओबीसी समाजाचे त्यांना देणार. दोन समाजाला एकमेकांसमोर कधीच आणणार नाही.

Web Title: Cm devendra fadnavis reply chagan bhujbal obc and maratha reservation maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 03:59 PM

Topics:  

  • Chagan BhujBal
  • CM Devendra Fadnavis
  • Maratha Reservation
  • OBC Reservation

संबंधित बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’
1

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले
2

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले

‘मुख्यमंत्री फेलोशिपमुळे प्रशासनाला नव्या पिढीच्या विचारांची जोड’; फेलोंना देवेंद्र फडणवीसांचे परिवर्तनाचे आवाहन
3

‘मुख्यमंत्री फेलोशिपमुळे प्रशासनाला नव्या पिढीच्या विचारांची जोड’; फेलोंना देवेंद्र फडणवीसांचे परिवर्तनाचे आवाहन

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
4

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.