Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: “शेजारी देशांमध्ये लोकशाही टिकू शकली नाही, मात्र…”: काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

तंत्रज्ञानाने घडवून आणलेली उलथापालथ समजून घेऊन ते योग्य दिशेने वळविण्याचे आणि समाजाला सकारात्मक दिशा देण्याचे कार्य संस्कार भारतीसह सर्वांना करावे लागेल, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 09, 2025 | 02:35 AM
Devendra Fadnavis: “शेजारी देशांमध्ये लोकशाही टिकू शकली नाही, मात्र…”: काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
Follow Us
Close
Follow Us:

 

नागपूर : आपल्या शेजारी देशांमध्ये लोकशाही टिकू शकली नाही. मात्र, भारतात ती अधिक चांगल्या प्रकारे रूजली, कारण आमची मूळ संस्कृतीच लोकशाही आणि सहिष्णूतेच्या मूल्यांवर आधारित आहे. तीच मूल्ये आमच्या संविधानात समाविष्ट असल्याने आम्हाला मजबूत असे संविधान मिळाले आहे. यामुळेच आमचा देश प्रगती करतोय आणि लोकशाही देखील सशक्त होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

संस्कार भारतीच्या अ.भा. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. रेशीमबागेतील महर्षी व्यास सभागृहात दोन दिवस चालणाऱ्या या सभेच्या उद्घाटन सत्रात गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे, झाडीपट्टी रंगभूमीचे अध्वर्यू पद्मश्री परशुराम खुणे या विशेष अतिथींसह संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. मैसुरू मंजूनाथ, विदर्भ प्रदेश अध्यक्षा कांचनताई गडकरी यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती.

संस्कार भारती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ और भारत के संविधान द्वारा दिए गए विचारों को एक-दूसरे से अलग नहीं किया जा सकता। ‘संस्कार भारती अखिल भारतीय वार्षिक सर्वसाधारण सभा’ में मेरा संबोधन… (नागपुर | 8-11-2025)@Sanskar_Bharati#Maharashtra #Nagpur #SanskarBharati pic.twitter.com/iCMkoBf841 — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 8, 2025

एआयसारख्या नवकल्पनामुळे माणसाला यंत्रांशी स्पर्धा करावी लागत असताना, तंत्रज्ञानाने घडवून आणलेली उलथापालथ समजून घेऊन ते योग्य दिशेने वळविण्याचे आणि समाजाला सकारात्मक दिशा देण्याचे कार्य संस्कार भारतीसह सर्वांना करावे लागेल, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

संस्कार भारतीचे अखिल भारतीय महामंत्री आशीष दळवी, अभिनेते नितीश भारद्वाज यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. या सर्वसाधारण सभेत देशभरातून सुमारे चारशे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. सुरुवातीला संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. मंजुनाथ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.

 

Web Title: Cm fadnavis strong democracy in the country due to cultural values india reshimbaug nagpur news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • CM Devendra Fadnavis
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Elon Musk ला महाराष्ट्राची भुरळ! Starlink सोबत राज्य सरकारची पार्टनरशिप, अति दुर्गम भागातही इंटेटरनेट सेवा पोहोचणार
1

Elon Musk ला महाराष्ट्राची भुरळ! Starlink सोबत राज्य सरकारची पार्टनरशिप, अति दुर्गम भागातही इंटेटरनेट सेवा पोहोचणार

ChatGPT सोबत केल्या जाणाऱ्या संभाषणावर कंपनीची नजर? प्रायव्हसी आणि डेटा सेफ्टीसंबंधित या गोष्टी जाणून घ्या
2

ChatGPT सोबत केल्या जाणाऱ्या संभाषणावर कंपनीची नजर? प्रायव्हसी आणि डेटा सेफ्टीसंबंधित या गोष्टी जाणून घ्या

“नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राला…”; CM देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
3

“नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राला…”; CM देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

नवा अध्याय सुरु… महाराष्ट्र बनणार भारताचं पहिलं Starlink राज्य! खेड्यापाड्यांनाही मिळणार हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव
4

नवा अध्याय सुरु… महाराष्ट्र बनणार भारताचं पहिलं Starlink राज्य! खेड्यापाड्यांनाही मिळणार हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.