Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आ. रोहित पवारांच्या माध्यमातून होणार नांदणी नदीचे पुनरुज्जीवन; १७ गावांना होणार फायदा!

गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड तालुक्यात असलेल्या नांदणी नदीचे पात्र हे पूर्णपणे गाळात असल्याचे पाहायला मिळत होते. नदीपात्रात गाळा असल्यामुळे पाणी मुरत नव्हते परिणामी परिसरातील गावकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका देखील बसत होता. कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी ही गोष्ट ओळखून त्यांची कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था व भारतीय जैन संघटना यांच्या मदतीने नांदणी नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 05, 2022 | 03:36 PM
आ. रोहित पवारांच्या माध्यमातून होणार नांदणी नदीचे पुनरुज्जीवन; १७ गावांना होणार फायदा!
Follow Us
Close
Follow Us:

जामखेड : गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड तालुक्यात असलेल्या नांदणी नदीचे पात्र हे पूर्णपणे गाळात असल्याचे पाहायला मिळत होते. नदीपात्रात गाळा असल्यामुळे पाणी मुरत नव्हते परिणामी परिसरातील गावकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका देखील बसत होता. कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी ही गोष्ट ओळखून त्यांची कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था व भारतीय जैन संघटना यांच्या मदतीने नांदणी नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून काढण्यात न आलेला गाळ काढण्यात येणार असून नदीचे खोलीकरण देखील केले जाणार आहे. एकूण २२ किलोमीटरचे हे काम असून या माध्यमातून परिसरातील १७ गावांना या खोलीकरणाचा फायदा होणार असून त्या भागात पाण्याची असलेली अडचण देखील दूर होण्यास मदत होणार आहे. मतदारसंघातील नागरिकांनीही या उपक्रमात सक्रियपणे सहभाग नोंदवून खोलीकरण व गाळ काढण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

[read_also content=”देवेंद्र फडणवीस सध्या ‘गजनी’तील आमीर खानसारखे… https://www.navarashtra.com/maharashtra/devendra-fadnavis-is-currently-like-aamir-khan-in-ghajini-nrdm-276428.html”]

तसेच आमदार रोहित पवार यांनी नांदणी नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी जामखेड तालुक्यातील बोर्ले येथे नांदनी नदीच्या पुनरुज्जीवनाच्या कामाचा शुभारंभ केला आहे. यावेळी आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात कोणतेही काम अपुरे राहणार नाही आणि सर्व अडचणी समजून त्या सोडवण्यासाठी सतत झटत राहणार असे बोलून दाखवले आहे.

Web Title: Come on nandani river to be revived through rohit pawar 17 villages will benefit nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2022 | 03:36 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • jayant patil
  • Karjat Jamkhed
  • MLA Rohit Pawar
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”
1

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
2

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Maharashtra Politics: पडळकरांची जीभ पुन्हा घसरली; ‘चौफेर’ उधळलेल्या वाणीला फडणवीस लगाम घालणार?
3

Maharashtra Politics: पडळकरांची जीभ पुन्हा घसरली; ‘चौफेर’ उधळलेल्या वाणीला फडणवीस लगाम घालणार?

गोपीचंद पडळकर- जयंत पाटील वाद चिघळणार? सांगलीत होणार भाजपची इशारा सभा
4

गोपीचंद पडळकर- जयंत पाटील वाद चिघळणार? सांगलीत होणार भाजपची इशारा सभा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.