Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

 केंद्र सरकारच्या अग्निपथ योजने विरुद्ध काँग्रेसचे शहरात पाच ठिकाणी आंदोलन

याप्रमाणे देशात शेतकऱ्यांसाठी केलेले काळे  कायदे केंद्र सरकारला वापस घ्यावे लागले त्याप्रमाणे हे अग्निपथ योजनासुद्धा केंद्राला वापस घण्यासाठी भाग पाडू असे यावेळी ते म्हणाले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jun 27, 2022 | 03:23 PM
 केंद्र सरकारच्या अग्निपथ योजने विरुद्ध काँग्रेसचे शहरात पाच ठिकाणी आंदोलन
Follow Us
Follow Us:

नागपूर : अग्निपथ विरोधात काँग्रेस राज्यात आणि देशभरात चांगलेच आक्रमक झाले असून ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे . नागपुरात आज पाच ठिकाणी केलं.  नागपूरच्या मेडिकल चौकात झालेल्या आंदोलनात कार्यकर्ते अग्निपथ विरोधात चांगलेच आक्रमक झाले असल्याचं चित्र पाहायला मिळालं.

[read_also content=”मुंबईत एनसीबीकडून २८६ किलोचा उच्च प्रतीचा गांजा जप्त https://www.navarashtra.com/crime/ncb-seizes-286-kg-of-high-quality-cannabis-in-mumbai-nrps-297642.html”]

या आंदोलनाचे नेतृत्व आमदार विकास ठाकरे यांनी केलं. ज्याप्रमाणे देशात शेतकऱ्यांसाठी केलेले काळे  कायदे केंद्र सरकारला वापस घ्यावे लागले त्याप्रमाणे हे अग्निपथ योजनासुद्धा केंद्राला वापस घण्यासाठी भाग पाडू असे यावेळी ते म्हणाले. यासाठी देशभरात आंदोलन केले जाईल असं यावेळी आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले.

[read_also content=”अंध, दिव्यांगांच्या उन्नतीसाठी डोळस व्यक्तींनी पुढे यावं : श्रीनिवास पाटील https://www.navarashtra.com/maharashtra/blind-crippled-people-should-come-forward-for-the-upliftment-of-the-disabled-says-srinivas-patil-nrka-297652.html”]

Web Title: Congress agitates in five places in the city against the central governments agneepath scheme nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2022 | 03:23 PM

Topics:  

  • Congress
  • Nagpur

संबंधित बातम्या

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल
1

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल

Nagpur News : बीपीच्या गोळीवरच प्रश्नचिन्ह! मेयोतील ‘टेल्मिसार्टन’ ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’
2

Nagpur News : बीपीच्या गोळीवरच प्रश्नचिन्ह! मेयोतील ‘टेल्मिसार्टन’ ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
3

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.