Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसने सुरू केली विधानसभेची तयारी; आज मुंबईत होणार दोन बैठका

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. लोकसभेपाठोपाठ आता राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी आणि रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 04, 2024 | 08:58 AM
काँग्रेसने सुरू केली विधानसभेची तयारी; आज मुंबईत होणार दोन बैठका
Follow Us
Follow Us:

मुंबई: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. लोकसभेपाठोपाठ आता राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी आणि रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील हॉटेल लिलामध्ये आज (04 ऑगस्ट) विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या दोन महत्वाच्या बैठका होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज होणाऱ्या या बैठकीत काँग्रेस पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा लढण्याचा निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात गठित केलेल्या काँग्रेसच्या समितीची प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. सकाळी 10 वाजता पहिली आणि दुपारी 12 वाजता दुसरी बैठक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील जागावाटपासंदर्भात काँग्रेसने 3 सदस्यांची वेगळी समिती तयार केली असून या समितीत खासदार वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि अस्लम शेख यांचा समावेश आहे.

याशिवाय राज्यातील जागावाटपसंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, नितीन राऊत, नसीम खान आणि सतेज पाटील यांची समिती तयार करण्यात आली आहे.  तर आजच्या बैठकीलाया बैठकीला प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित  राहणार असल्याची माहिती आहे.

 

Web Title: Congress holds two meetings in mumbai to discuss assembly elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2024 | 08:58 AM

Topics:  

  • assembly election 2024
  • Congress
  • Nana patole
  • Ramesh Chennithala

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

Prithviraj Chavan : ‘युवकांतील असंतोष ही मोदी सरकारच्या शेवटची सुरुवात’; AI मुळे रोजगाराच्या संकटाचा इशारा
2

Prithviraj Chavan : ‘युवकांतील असंतोष ही मोदी सरकारच्या शेवटची सुरुवात’; AI मुळे रोजगाराच्या संकटाचा इशारा

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ
3

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ

‘गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते’, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट; मुंडेंनी मंत्रिपदाची अट घातल्याचा चव्हाणांचा दावा
4

‘गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते’, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट; मुंडेंनी मंत्रिपदाची अट घातल्याचा चव्हाणांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.