Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमरावतीत मैदानाच्या आरक्षणावरून वाद?; राणा, कडू आमने-सामने

राणा, कडू वाद गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावतीच्या सायन्सकोर मैदानाच्या आरक्षणावरून मोठा वाद निर्माण होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 23, 2024 | 11:58 AM
अमरावतीत मैदानाच्या आरक्षणावरून वाद?; राणा, कडू आमने-सामने
Follow Us
Follow Us:

अमरावती : राणा, कडू वाद गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावतीच्या सायन्सकोर मैदानाच्या आरक्षणावरून मोठा वाद निर्माण होणार आहे. उद्या नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमित शहांची सभा याच मैदानावर होणार असल्याचा दावा राणा यांनी केला आहे तर बच्चू कडू यांच्या उमेदवाराची प्रचार सभा देखील याच ठिकाणी होणार आहे. त्यामुळे कडू आणि राणा एकमेकांविरोधात उभे टाकल्याचे पाहायला मिळत आहे.

बच्चू कडू यांनी हे मैदान आरक्षित केले असून, त्यांच मैदानावर राणा यांनी ताबा घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र रवी राणा यांच्याकडे परवानगी नसतांना अमित शहा यांच्या सभेसाठी राणांनी सभामंडप उभारला आहे तर आज प्रशासनाने आम्हाला मैदान खाली करून द्यावे, अन्यथा 1 लाख शेतकरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा ईशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

हा मंडप उभारण्यासाठी मला रवी राणा यांनी सांगितले आहे. 300 बाय 600 स्केअर फूट चा मंडप उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे, तर 25 हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती रवी राणा यांनी ज्यांना मंडपचे काम दिलं आहे ते राजेंद्र महाजण या डेकोरेशन संचालकाने दिली.

Web Title: Controversy in amravati navneet rana bachchu bitter face to face nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2024 | 11:58 AM

Topics:  

  • Amit Shah
  • BJP
  • Navneet Rana
  • Ravi Rana

संबंधित बातम्या

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
1

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
2

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
3

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
4

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.