Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विश्वासू नोकरानेच केली सव्वा कोटींची फसवणूक

याप्रकरणी शरद दिगंबर काळभोर (वय ५७ वर्षे, रा. काळभोरनगर, चिंचवड) यांनी सोमवारी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून संतोष यशवंत मयेकर, साईल संतोष मयेकर (दोघे रा. ताम्हाणेवस्ती, तळवडे) यांच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Jul 12, 2022 | 08:42 PM
विश्वासू नोकरानेच केली सव्वा कोटींची फसवणूक
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी- नोकरीवर असणाऱ्या विश्वासू माणसाकडूनच मालकाची तब्बल सव्वा कोटींची फसवणूक झाल्याची तक्रार चिखली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. हा प्रकार एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत सहयोगनगर तळवडे येथे घडली.

याप्रकरणी शरद दिगंबर काळभोर (वय ५७ वर्षे, रा. काळभोरनगर, चिंचवड) यांनी सोमवारी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून संतोष यशवंत मयेकर, साईल संतोष मयेकर (दोघे रा. ताम्हाणेवस्ती, तळवडे) यांच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष मयेकर हा फिर्यादी यांच्याकडे सन १९९० पासून नोकर म्हणून कामाला होता. फिर्यादी काळभोर आणि भोंडवे यांच्या मालकीचे सहयोगनगर तळवडे येथे नंदादीप इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समध्ये ३९ व्यावसायिक गाळे आहेत. त्या गाळ्यांचे भाडे वसुलीचे काम फिर्यादी यांनी संतोष मयेकर याला दिले होते. सन २०१३ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत आरोपीने भाडेकरूंकडून भाडे रोख तसेच चेक स्वरूपात घेतले. ते भाड्याचे पैसे फिर्यादी अथवा त्यांच्या कुटुंबियांना न देता परस्पर स्वतःच्या आणि आरोपी साईल मयेकर याच्या बँक खात्यात जमा केली. यामध्ये फिर्यादी यांची एक कोटी २० लाख २८ हजार २५० रुपयांची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस याचा पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Crores were swindled by a faithful servant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2022 | 08:42 PM

Topics:  

  • crime news
  • Marathi News
  • PCMC POLICE
  • Pimpri Crime

संबंधित बातम्या

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
1

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

माझ्या बायकोकडे का बघतोस? आता तुझा…; पुण्यात एकावर धारदार शस्‍त्राने सपासप वार
2

माझ्या बायकोकडे का बघतोस? आता तुझा…; पुण्यात एकावर धारदार शस्‍त्राने सपासप वार

पुणे हादरलं! रुपाली बॉयफ्रेंडकडं राहायला गेली अन् रात्री 11 वाजताच्या सुमारास…
3

पुणे हादरलं! रुपाली बॉयफ्रेंडकडं राहायला गेली अन् रात्री 11 वाजताच्या सुमारास…

समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण
4

समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.