तपासादरम्यान आरोपीने वापरलेल्या आयडीएफसी बँक खात्यामध्ये ६९.७५ लाख रुपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले. हे खाते ‘गिफ्टिंग प्लांट’ नावाने विक्रोळी, मुंबई येथे नोंदवले गेले होते.
वैष्णवी शशांक हगवणे हिने १६ मे रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या बावधन पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. १७ मे) गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या एमआयडीसी चिंचवड शाखेत काही रक्कमेची एफडी केली आहे. ती रक्कम मॉर्गेज ठेऊन अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या नावावर त्यांच्या परस्पर पाच लाख रुपयांचे…
चिखली मधील साने चौकात दोन गट आपसात भिडले. दोन्ही गटातील आरोपींनी एकमेकांवर कोयत्याने वार केले. तसेच कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना घडली आहे.
ट्राफिक बडी हा उपक्रम लोकेशन बेस आहे. त्यामुळे तक्रारदाराला खोटी माहिती देता येणार नाही. तसेच तक्रारदाराला त्याच्या तक्रारीवर केलेल्या कारवाईची माहिती मिळेल.
नीलेश रमेश बोकेफोडे (वय ३८) असे रंगेहाथ पकडलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी २४ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ११ एप्रिल रोजी तक्रार केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा सैन्य दलातील सेवानिवृत्त सुभेदार असून तो बोपखेले येथे भाडेतत्वावर राहण्यास आहे. त्याची पत्नी आणि मुले दुसऱ्या ठिकाणी राहतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिष हे जुनी सांगवी येथे ओम कलेक्शन दुकानासमोर भेळ खात थांबले होते. तिथे आरोपी आले. त्यानंतर ही धक्कादायक घटना घडली आहे.
हिंजवडी येथे व्योम ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाला आग लागून चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेला धक्कादायक वळण मिळाले आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर समाजातील विविध क्षेत्रांतून टीका होऊ लागली. याची दखल घेत पोलिस आयुक्त विनाकुमार चौबे यांनी सांगवी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह, चार पोलिस अंमलदारांवर कारवाई…
गर्दीचे नियोजन करण्यासाठी तसेच तपासणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. परिसरातील गावांमध्ये शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. गैरप्रकार रोखण्यासाठी पुणे तसेच राज्यातील ७० जणांना…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे दि. सेवा विकास बँकेतच काम करतात. आरोपीने फिर्यादीला “तुम्ही श्रीचंद आसवानी यांच्या सांगण्या प्रमाणेच काम करा, नाहीतर तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवू”, अशी धमकी…
काल चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मनोज भास्कर घरबडे (समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब इचगज ( समता सैनिक दल सदस्य) आणि वंचित बहुजन आघाडीचे…
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस निरीक्षकांच्या मंजूर पदापेक्षा जास्तीचे निरीक्षक सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे निरीक्षक दर्जाचे काही अधिकारी अतिरिक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या वेतनात अडचणी निर्माण होत आहेत.