Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारणा डावा कालव्यात गव्याचा मृत्यू , कॅनॉल मध्ये पडून अपघाती मृत्यू ;  वन विभागाच्या चौकशीत उघड

अरळा-सोनवडे जवळ असलेल्या वारणा डाव्या कालव्यात सुमारे १४ वर्षे वय असणाऱ्या गव्याचा पाण्यात बुडून मृत्यू झल्याची घटना घडली आहे. हा गवा पाणी पिण्यासाठी कलव्या जवळ गेल्यावर कालव्यात पडला असल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

  • By Aparna
Updated On: May 31, 2023 | 02:50 PM
वारणा डावा कालव्यात गव्याचा मृत्यू , कॅनॉल मध्ये पडून अपघाती मृत्यू ;  वन विभागाच्या चौकशीत उघड
Follow Us
Follow Us:
 शिराळा :  अरळा-सोनवडे जवळ असलेल्या वारणा डाव्या कालव्यात सुमारे १४ वर्षे वय असणाऱ्या गव्याचा पाण्यात बुडून मृत्यू झल्याची घटना घडली आहे. हा गवा पाणी पिण्यासाठी कलव्या जवळ गेल्यावर कालव्यात पडला असल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी, चांदोली अभयारण्यातून बाहेर आलेला गवा, सकाळी ८ च्या सुमारास
 अरळा-सोनवडे जवळ असलेल्या वारणा डाव्या कालव्यात वाहत आला होता, लोकांच्या निदर्शनास आले, भाष्टे मळ्या जवळ काही लोकांना कालव्यात गवा वाहत असलेला दिसला, यावेळी तो जिवंत होता, मात्र अरळा-सोनवडे जवळ हा गवा मृत अवस्थेत कालव्यात दिसला, स्थानिकांनी ही माहिती वन विभागाला कळवली, वन विभागच्या अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी कालव्यातील पाण्याला प्रचंड वेग असल्याने त्याला बाहेर काढणे अवघड झाले, दरम्यान स्थनिकांच्या मदतीने त्याला दोरीने बांधून ठेवले, त्यानंतर जेसेबी यंत्राच्या साहाय्याने त्याला बाहेर काढण्यात आले.
गव्याला निसर्गतः पोहता येत असल्याने त्याचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना शंका होती, मात्र शव विच्छेदन अहवाल आणि त्याच्या अंगावर असणाऱ्या खुना मधून तो पाण्यात बुडून मृत झाल्याचे स्पष्ट झाले.
[blockquote content=” शवविच्छेदन करताना  त्याच्या खुरांची झालेली झिज, शिंगावरचे मार्क, गुढघ्याला झालेल्या जखमा  व चाऱ्याने भरलेलं पोट पाहिले की नक्की खात्री होती की हा घातपात नसून नैसर्गिक मृत्यू आहे, याची  खात्री झाली होती, की हा मृत्यू नैसर्गिक असला तरी तो पाण्यात बुडून  नाही तर बंदीस्त कॅनॉल च्या वाहत्या पाण्यात  बुडून झाला आहे.  ” pic=”” name=”- अजितकुमार पाटील , मानद वन्य जीव संरक्षक”]

Web Title: Death of cow in warna canal accidental death by falling into canal revealed in forest department inquiry nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2023 | 02:50 PM

Topics:  

  • kolhapur
  • maharashtra
  • Shirala

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.