Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकरी पितापुत्राला जीवे मारण्याची धमकी ; पाच सावकारांवर गुन्हा , कर्जाची परतफेड करूनही शिवीगाळ दमदाटी

शेतकऱ्याने व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड करूनही शेतकरी पिता -पुत्राला त्याच गावातील सावकारांनी शिवीगाळ व दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना शेटफळगडे (ता. इंदापूर) येथे घडली. याप्रकरणी भिगवण पोलिसांनी पाच  सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला.

  • By Aparna
Updated On: Oct 10, 2022 | 12:54 PM
शेतकरी पितापुत्राला जीवे मारण्याची धमकी ; पाच सावकारांवर गुन्हा , कर्जाची परतफेड करूनही शिवीगाळ दमदाटी
Follow Us
Close
Follow Us:

भिगवण : शेतकऱ्याने व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड करूनही शेतकरी पिता -पुत्राला त्याच गावातील सावकारांनी शिवीगाळ व दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना शेटफळगडे (ता. इंदापूर) येथे घडली. याप्रकरणी भिगवण पोलिसांनी पाच  सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला.

ज्ञानेश्वर उर्फ माऊली विलास शिरसाट (वय ३५) वसंत ज्ञानदेव राजपुरे (वय ५०) गणेश वसंत राजपुरे (वय २४ ) रवींद्र बाळासो शिरसट (वय ३५,  सर्व रा. रा. शेटफळगडे,  ता.  इंदापूर) व प्रताप शिवाजीराव तावरे (वय  ३५ रा. माळेगाव, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सावकारांची नावे आहेत. याप्रकरणी शेतकरी प्रवीण दिलीप मुळीक (वय ३० रा. शेटफळगडे, ता.  इंदापूर) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

भिगवणचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेटफळगडे येथील शेतकरी प्रवीण दिलीप मुळीक यांनी काही दिवसापूर्वी वरील पाच आरोपींकडून पैशाची गरज असल्याने १३ लाख रुपये रक्कम साडेतीन रुपये टक्क्यांनी घेतली होती. त्यानुसार आरोपींनी मुळीक यांची वडिलोपार्जित शेतजमीन गट नंबर ४१ मधील ५५ आर गुंठे क्षेत्र व गट नंबर ५० मधील ४४ आर गुंठे क्षेत्राचे खरेदीखत करून घेतले होते.

– १३ लाख कर्जापोटी २१ लाख केले परत
मुद्दल व व्याजापोटी मुळीक यांनी २१ लाख रुपये आजपर्यत दिले होते. प्रवीण मुळीक यांना आरोपी यांनी सिक्युरिटी म्हणून ठेवलेली शेतजमिनीची मागणी केली असता फिर्यादी प्रवीण मुळीक व फिर्यादीचे वडिल यांना शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस हवालदार जाधव हे करीत आहेत.

Web Title: Death threat to farmer father and son crime against five moneylenders abuse continued even after repaying the loan nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2022 | 12:54 PM

Topics:  

  • baramati
  • Bhigwan
  • maharashtra
  • Pune

संबंधित बातम्या

Thane Election 2025: ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक
1

Thane Election 2025: ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना
2

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना

Farmers News : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! धान खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ
3

Farmers News : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! धान खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ

Devendra Fadnavis : “भारताला पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता…”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
4

Devendra Fadnavis : “भारताला पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता…”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.