Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दौंड रेल्वे स्थानकावर युद्धाभ्यासाचे प्रात्यक्षिक; १०० पेक्षा अधिक स्टाफचा सहभाग

दौंड रेल्वे स्टेशनमध्ये सोलापूर विभाग व एन डी आर एफ (१० बटालियन) तीम यांच्यावतीने दौंड स्थानकावर युद्दाभ्यासाचे प्रात्यक्षिक (मॉक ड्रिल) करण्यात आले.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 12, 2024 | 07:08 PM
दौंड रेल्वे स्थानकावर युद्धाभ्यासाचे प्रात्यक्षिक; १०० पेक्षा अधिक स्टाफचा सहभाग
Follow Us
Close
Follow Us:

दौंड: दौंड रेल्वे स्टेशनमध्ये सोलापूर विभाग व एन डी आर एफ (१० बटालियन) तीम यांच्यावतीने दौंड स्थानकावर युद्दाभ्यासाचे प्रात्यक्षिक (मॉक ड्रिल) करण्यात आले. सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुर रेल व्यवस्थापक अप्पर मंडल , शैलेंद्र परिहार आणि पुण्याचे अप्पर मंडल रेल व्यवस्थापक बी के सिंह आणि एनडीआरएफ जस्टिन यांच्या देखरेखे खाली आयोजित करण्यात आले होते.

यामध्ये सोलापूर रेल्वे विभागातर्फे ट्रेन नं.११४२१ हडपसर – सोलापूर पॅसेंजर सवारी ट्रेनची शंटिंग करते वेळेस शेवटचा कोच क्रमांक सीआर ४१४०४ / सी मालगाडीला अधिक गतीने धडक बसली ,त्यामुळे गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या यात्रीकडे प्रतिबंधित ज्वलनशील पदार्थानी धडक बसल्यामुळे त्यांनी पेट घेतल्याने परिस्थिती गंभीर झाली. या दुर्घटनेची माहिती सोलापूर मंडल कंट्रोल ऑफिसला त्वरित देण्यात आली व तसेच दौंड स्थानिक प्रशासन, फायर ब्रिगेड विभाग, जिल्हा रुग्णालय, दौंड पोलीस विभाग यांना मदतीसाठी माहिती देण्यात आली.
दुर्घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे टीम, एनडीआरएफ टिम, सिव्हिल डिफेन्स व विविध सरकारी व निम्न सरकारी आपत्कालीन विभागाने जिवाची बाजी लावून कोच मधून मृत, गंभीर जखमींना कोच बाहेर काढण्यात आले व इतर घाबरलेल्या यात्रेकरूंना दिलासा देऊन पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आले. वरील सर्व विभागांनी आपला सहभाग नोंदवून रेल्वे यात्रेकरूंची सुटका केली. या प्रात्यक्षिके वेळेस वरिष्ठ मंडल संरक्षा अधिकारी शिवाजी कदम, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता गजेंद्र सिंह मीना, सहाय्यक विभागीय संरक्षा अधिकारी भगत, सहाय्यक.वाणिज्य प्रबंधक सुदर्शन देशपांडे, डॉ विनोद, डॉ. निरंजन, डॉ. आर श्रीनिवास आणि सहाय्यक परिचालन व्यवस्थापक (जनरल)
सोलापूर एम पी. सिंग , टीम कमांडर इन्स्पेक्टर आर. जे. यादव, धर्मेंद्र सेवडा, नागरी संरक्षण जगदीश सिदगणे, उपस्थित होते. डॉ. सजीव एन के, चीफ मेडिकल सुपरिडेंट यांनी कृत्रिम श्वासोच्छवास व प्रथमोपचार या बद्दल माहिती व प्रात्यक्षिक सादर केले. या युद्ध अभ्यासात एकूण १०० पेक्षा अधिक स्टाफ ने सहभाग नोंदवला.

Web Title: Demonstration of military exercise at daund railway station more than 100 staff involved nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2024 | 07:08 PM

Topics:  

  • navrshtra news
  • pune news
  • pune news update

संबंधित बातम्या

मुंबईचा ‘मराठी टक्का’ आणि सत्तेची 25 वर्षे; अस्मितेचा जागर की केवळ राजकीय वापर?
1

मुंबईचा ‘मराठी टक्का’ आणि सत्तेची 25 वर्षे; अस्मितेचा जागर की केवळ राजकीय वापर?

Pune Tourism: हिवाळ्यात बहरते पुण्याचे पर्यटनविश्व; हिरव्या झालेल्या डोंगररांगा अन्…
2

Pune Tourism: हिवाळ्यात बहरते पुण्याचे पर्यटनविश्व; हिरव्या झालेल्या डोंगररांगा अन्…

PUNE NEWS: आरटीओकडून पीएमपीला नोटीस देण्याची तयारी; मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी गंभीर दखल
3

PUNE NEWS: आरटीओकडून पीएमपीला नोटीस देण्याची तयारी; मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी गंभीर दखल

Pune News: सूस गावात भाजपची विजय पदयात्रा! प्रभाग क्रमांक ०९ मध्ये कमळ फुलणार?
4

Pune News: सूस गावात भाजपची विजय पदयात्रा! प्रभाग क्रमांक ०९ मध्ये कमळ फुलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.