Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल

नवीन एमएच-६१ क्रमांक सुरू झाल्यानंतर महिन्याभरात सुमारे २५ हजार दुचाकींची नोंदणी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील वाहनसंख्या वाढण्याबरोबरच नागरिकांमध्ये नव्या एमएच-६१ क्रमांक मालिकेलाही मोठी पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 07, 2026 | 09:22 AM
पुण्यात महिनाभरात MH-61 च्या सीरीज फुल्ल

पुण्यात महिनाभरात MH-61 च्या सीरीज फुल्ल

Follow Us
Follow Us:
  • एमएच-६१ बी : १ ते ९ सप्टेंबर ९ दिवसांत सीरीज संपली
  • एमएच-६१ सी : १० ते २३ सप्टेंबर – १४ दिवसांत सीरीज संपली
  • एमएच-६१ सी : १० ते २३ सप्टेंबर – १४ दिवसांत सीरीज संपली
पुणे : पुणे शहरातील दुचाकींच्या नोंदणीला सध्या वेग आला असून, नव्याने सुरू करण्यात आलेल्या एमएच-६१ क्रमांक मालिकेतील अवघ्या महिनाभरात दोन सीरीज संपल्या आहेत. एमएच-६१ बी ही पहिली सीरीज नऊ दिवसांत, तर एमएच-६१ सी ही दुसरी सीरीज केवळ १४ दिवसांत संपली. आता एमएच-६१ डी ही तिसरी सीरीजही ४५०० क्रमांकांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे पुण्यात दुचाकी खरेदीचा वाढता वेग स्पष्ट होत आहे.

पुणे आरटीओमध्ये दुचाकींसाठी १ सप्टेंबरपासून एमएच-६१ बी ही नवीन सीरीज सुरू करण्यात आली. ऑगस्टच्या अखेरीस एमएच-१२ झेडझेड ही सीरीज संपल्यानंतर नवीन सीरीज सुरू होण्यास विलंब झाला होता. त्यामुळे सुमारे आठ दिवस दुचाकींच्या नोंदणीची प्रक्रिया ठप्प झाली होती. या कालावधीत नवीन वाहने खरेदी करूनही अनेक वाहनांना क्रमांक मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. या पार्श्वभूमीवर १ सप्टेंबरला एमएच-६१ बी सीरीज सुरू होताच प्रलंबित वाहनांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाली. त्यामुळे ही सीरीज अवघ्या नऊ दिवसांत, म्हणजेच ९ सप्टेंबरला संपली. त्यानंतर १० सप्टेंबरला एमएच-६१ सी सीरीज सुरू करण्यात आली. ही सीरीजही २३ सप्टेंबरला संपली.

Honda XR300L : ऑफ-रोडिंग प्रेमींसाठी Hondaची खास भेट ! दोन दमदार बाइक्सची भारतात एन्ट्री; 24.3hp पॉवर, किंमत ₹1.83 लाखांपासून

सध्या एमएच-६१ डी ही तिसरी सीरीज सुरू असून, आतापर्यंत त्यातील सुमारे ४५०० हून अधिक क्रमांक वितरित झाले आहेत. आरटीओच्या नियमानुसार एका सीरीजमध्ये नियमित आणि व्हीआयपी क्रमांक मिळून साधारण ९९९९ वाहनांची नोंदणी होते.

MH-61 क्रमांक मालिकेलाही मोठी पसंती

नवीन एमएच-६१ क्रमांक सुरू झाल्यानंतर महिन्याभरात सुमारे २५ हजार दुचाकींची नोंदणी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील वाहनसंख्या वाढण्याबरोबरच नागरिकांमध्ये नव्या एमएच-६१ क्रमांक मालिकेलाही मोठी पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.

महिनाभरातील नोंदणी

– एमएच-६१ : महिनाभरातील नोंदणी
– एमएच-६१ बी : १ ते ९ सप्टेंबर ९ दिवसांत सीरीज संपली

– एमएच-६१ सी : १० ते २३ सप्टेंबर – १४ दिवसांत सिरीज संपली
– एमएच-६१ डी : २६ सप्टेंबरपासून ४५०० हून अधिक क्रमांक

– एका सीरीजमध्ये नियमित + व्हीआयपी मिळून सुमारे ९९९९ क्रमांक

एमएच-६१ सुरू झाल्यानंतर : महिनाभरात सुमारे २५ हजार दुचाकींची नोंदणी

Web Title: Mh 61 series to be completed in pune within a month nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • pune news
  • Pune RTO

संबंधित बातम्या

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी
1

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी

Puna Club Magicians ठरले चॅम्पियन! डेक्कन जिमखाना करंडकावर मिळवला कब्जा
2

Puna Club Magicians ठरले चॅम्पियन! डेक्कन जिमखाना करंडकावर मिळवला कब्जा

पुणे पदवीधरसाठी हर्षदा देशमुख-जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल; महाविकास आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन
3

पुणे पदवीधरसाठी हर्षदा देशमुख-जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल; महाविकास आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन

Rohit Pawar MPSC Protest Pune : आंदोलनावरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना थेट पाडण्याचं चॅलेंज दिलं
4

Rohit Pawar MPSC Protest Pune : आंदोलनावरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना थेट पाडण्याचं चॅलेंज दिलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.