Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथून सकाळी ११.३० वाजता दौऱ्याला सुरुवात होणार असून, विविध मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता वरवंड येथे दौऱ्याची सांगता होणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 07, 2026 | 04:26 PM
Pune News, Sheetal Teli Ugale, Voter List Revision, Baramati

Pune News, Sheetal Teli Ugale, Voter List Revision, Baramati

Follow Us
Follow Us:
  • पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले १६ ऑक्टोबरला पुणे जिल्ह्याच्या दुसऱ्या दौऱ्यावर
  • पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंड या तालुक्यातील मतदान केंद्रांची होणार प्रत्यक्ष पाहणी
  • सकाळी ११:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीने दौऱ्याची सुरुवात
Pune News: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)-२०२६ अंतर्गत पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्याच्या दुसऱ्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यांतील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथून सकाळी ११.३० वाजता दौऱ्याला सुरुवात होणार असून, विविध मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता वरवंड येथे दौऱ्याची सांगता होणार आहे.

Hair Care Tips: किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय,

या दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीसह संबंधित मतदान केंद्रांवरील पुनरीक्षणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. यावेळी मतदार यादीतील नोंदणी, दुरुस्ती, वगळणी तसेच इतर प्रक्रियेबाबतची माहिती भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार घेतली जाणार आहे. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून पुनरीक्षणाच्या कामकाजातील अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत.

मतदार यादीसंदर्भात तक्रारी अथवा अडचणी असलेल्या नागरिकांना यावेळी आपल्या समस्या मतदार यादी निरीक्षकांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी आपल्या तक्रारी व हरकती आवश्यक कागदपत्रांसह मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Bombay HC on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कोर्ट संतापलं; ‘विद्यार्थी समाजकंटक नाहीत,

मतदार नोंदणीसंदर्भातील तक्रारी भारत निवडणूक आयोगाच्या NGRS पोर्टलवर नोंदविता येणार असून, १९५० या टोल-फ्री कॉल सेंटर क्रमांकावरही संपर्क साधता येणार आहे. नागरिकांनी उपलब्ध सुविधांचा वापर करून मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

 

Web Title: Pune divisional commissioner sheetal teli ugale pune district tour voter list revision review as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव
1

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल
2

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी
3

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी

Puna Club Magicians ठरले चॅम्पियन! डेक्कन जिमखाना करंडकावर मिळवला कब्जा
4

Puna Club Magicians ठरले चॅम्पियन! डेक्कन जिमखाना करंडकावर मिळवला कब्जा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.