• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Determination Of Honble Ganesha Mandal To End Immersion Procession In Pune

बाप्पा निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला, पुण्यात गणरायाच्या निरोप सोहळ्याचा उत्साह

नाशिक ढोल, बाप्पांचा जयघोष आणि डिजेच्या तालावर थिरकणारी भक्तांच्या पावलाने अवघा रंग एक झाला, असे चित्र आहे. सकाळी दहा वाजता मंडईतील टिळक पुतळा येथून विसर्जन मिरवणूक सुरू झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, विधान परिषद सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार सचिन अहिर यावेळी उपस्थित होते.

  • By Sunil Chavan
Updated On: Sep 09, 2022 | 02:46 PM
बाप्पा निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला, पुण्यात गणरायाच्या निरोप सोहळ्याचा उत्साह
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे- पुण्यात मोठ्या उत्साहात बाप्पांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. नाशिक ढोल, बाप्पांचा जयघोष आणि डिजेच्या तालावर थिरकणारी भक्तांच्या पावलाने अवघा रंग एक झाला, असे चित्र आहे. सकाळी दहा वाजता मंडईतील टिळक पुतळा येथून विसर्जन मिरवणूक सुरू झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, विधान परिषद सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार सचिन अहिर यावेळी उपस्थित होते.

कसबा गणपती मंडळ
ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मनाच्या पहिल्या गणपती मंडळाच्या मिरवणुकीमद्धे नगारखाना, आर्ट ऑफ लिव्हिंग, प्रभात बॅंड, कामायणी प्रशाला, बँक ऑफ इंडिया आणि रोटरी क्लबची पथके आहेत. रमणबाग, रुद्र गर्जना, आणि कलावंत ही तीन ढोल ताशा पथके मिरवणुकीत सहभागी झाली आहेत. चांदीच्या पालखीत विराजमान झालेली गणरायची मूर्ती हे वैशिष्ट्य आहे.

तांबडी जोगेश्वरी मंडळ
श्री तांबडी जोगेश्वरी या मनाच्या दुसऱ्या गणपती मंडळाच्या मिरवणुकीच्या अग्रभागी सतीश आढाव यांचा नगारा वादानाचा गाडा आणि न्यू गंधर्व बॅंड पथक आहे. समर्थ प्रतिष्ठान, शिवमुद्रा आणि ताल ही ढोल तशा पथके तसेच विष्णू नाद हे शंख वादकांचे पथक, पारंपरिक पेहेरवतील अश्वारूढ कार्यकर्ते मिरवणुकीत आहेत.

गुरुजी तालिम मंडळ
मनाच्या तिसऱ्या गुरुजी तालिम मंडळाच्या गणपतीची मिरवणूक सरपाले बंधू यांनी साकारलेल्या भक्ति रथातून निघाली आहे. या रथावर फुलांच्या सजावटीसह विठ्ठल राखुमाई, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची प्रतिकृती आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर यांचा नगारा वादानाचा गाडा आहे.

तुळशी बाग मंडळ
फुलांच्या आकर्षक सजवटीने साकारलेल्या श्री गाजमुख रथामद्धे तुळशी बाग मंडल या मनाच्या चौथ्या गणपतीची मिरवणूक निघाली आहे. लोणकर बंधुचा सनई आणि नगारा वादन अग्रभागी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त साकारलेला विशेष रथ त्या मागे आहे.

केसरी वाडा गणपती
मानाच्या पाचव्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत बीडवे बंधू यांचा नगारा वादानाचा गाडा आहे. फुलांनी सजवलेल्या मेघडंबरी रथामद्धे गणरायाची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे.

Web Title: Determination of honble ganesha mandal to end immersion procession in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2022 | 02:46 PM

Topics:  

  • pune ganpati

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच करणने उघड केला सदस्यांचा Game Plan, ‘या’ पाच सदस्यांना म्हटले टॉप 5 !

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच करणने उघड केला सदस्यांचा Game Plan, ‘या’ पाच सदस्यांना म्हटले टॉप 5 !

Feb 17, 2026 | 10:34 AM
टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Feb 17, 2026 | 10:30 AM
Madhyapradesh Crime: आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!

Madhyapradesh Crime: आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!

Feb 17, 2026 | 10:22 AM
याला म्हणतात खरं प्रेम! ‘तूच माझी देवता’ म्हणत पतीने पत्नीच्या स्मरणार्थ बांधलं तब्बल 60 लाखांचं मंदिर; Video Viral

याला म्हणतात खरं प्रेम! ‘तूच माझी देवता’ म्हणत पतीने पत्नीच्या स्मरणार्थ बांधलं तब्बल 60 लाखांचं मंदिर; Video Viral

Feb 17, 2026 | 10:16 AM
अतिक्रमणाच्या नावाखाली इतिहासावरच घाला; सांगली-मिरज रेल्वेचा अखेरचा साक्षीदार जमीनदोस्त

अतिक्रमणाच्या नावाखाली इतिहासावरच घाला; सांगली-मिरज रेल्वेचा अखेरचा साक्षीदार जमीनदोस्त

Feb 17, 2026 | 10:15 AM
ZIM vs IRE : झिम्बाब्वेकडे ऑस्ट्रेलियाला बाहेर काढण्यासाठी दोन संधी! आयर्लंडविरुद्ध होणार आज सामना, वाचा सविस्तर

ZIM vs IRE : झिम्बाब्वेकडे ऑस्ट्रेलियाला बाहेर काढण्यासाठी दोन संधी! आयर्लंडविरुद्ध होणार आज सामना, वाचा सविस्तर

Feb 17, 2026 | 10:15 AM
Gaurd Puran: अकाली मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? आत्मा खरोखरच भटकतो? गरुड पुराणातील रहस्य देतील धक्का

Gaurd Puran: अकाली मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? आत्मा खरोखरच भटकतो? गरुड पुराणातील रहस्य देतील धक्का

Feb 17, 2026 | 10:14 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.