• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Devendra Fadanvis Criticizes Asaduddin Owaisi For Maharashtra Election 2024

“ही भूमी रझाकरांची नव्हे तर छत्रपती शिवरायांची…”; देवेंद्र फडणवीसांनी ओवेसींना आरसा दाखवला

राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. प्रचाराच्या तोफा थंडावण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते प्रचारसभेतून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 15, 2024 | 02:49 PM
"ही भूमी रझाकरांची नव्हे तर छत्रपती शिवरायांची..."; देवेंद्र फडणवीसांनी ओवेसींना आरसा दाखवला

देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीवर टीका (फोटो- ट्विटर)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. प्रचाराच्या तोफा थंडावण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते प्रचारसभेतून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. एक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमधून त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. उलेमांच्या मागण्या मान्य करण्यावरून त्यांनी टीका केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले, “उलेमांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात महाविकास आघाडीने पत्र दिले. उलेमांनी १७ मागण्या केल्या होत्या. त्या मान्य केल्या गेल्या. २१०१२ ते २०२४ पर्यंत जे राज्यात दंगली झाल्या त्यात ज्या मुस्लिम समूदयाबाबत जे गुन्हे दाखल झाले, त्या केसेस मागे घेण्यासंदर्भात अशी एक मागणी होती. या सर्व मागण्या मान्य केल्या गेल्या तर आम्ही शांत कसे बसू शकतो? कॉँग्रेसच्या या मानसिकतेने देशाची वाटणी केली आहे.”

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “१९२० मध्ये कॉँग्रेसने वंदे मातरम या घोषणेवरून माघार घेतली, तेव्हाच या देशात  वाटणीचे बीज रोवले गेले. आम्ही महात्मा गांधी यांना मानतो. अहिंसेला मानतो. मात्र समोरचा मारणार आणि आम्ही त्याला उत्तर देणार नाही असे कसे होईल? प्रत्येक निवडणूक आली की त्यात औरंगजेबाला आणले जाते. आम्ही निवडणुकीत औरंगजेबाला आणत नाही. ओवेसी आणतात. ते म्हणतात, महाराष्ट्र ही रझाकरांची भूमी आहे. त्यांना एकसारखी आठवण करून द्यावी लागते की, ही भूमी रझाकरांची नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. ”

पालघरच्या सभेत फडणवीसांची मोठी घोषणा

नरीमन पॉइंट ते विरार हा रस्ते प्रवास केवळ ४० मिनिटांध्ये होणार आहे. कोस्टल रोडचा विस्तार भाईंदर, विरार आणि पालघरपर्यंत केला जाणार आहे. त्यासाठी जपान सरकार ४० हजार कोटींचे कर्ज देणार आहे. या ठिकाणी कोस्टल रोडचे काम सुरू होत आहे. त्यासाठी ४० हजार कोटींचे कर्ज मिळणार आहे. तसेच वाढवण बंदरात बंदर होत आहे. त्यामुळे या भागांचा मोठा विकास होणार आहे.

हेही वाचा: “आता केवळ ४० मिनिटांमध्ये नरीमन पॉइंट ते…”; देवेंद्र फडणवीसांची अत्यंत महत्वाची घोषणा

राज्यात नवीन रास्ते बांधले जात आहेत. या ठिकाणी विमानतळ झाल्यास या भागाचे चित्र बदलणार आहे. वाढवण बंदर झाल्यामुळे कोळी बांधव यांचा विकास होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नील क्रांति योजना आणली. त्यामुळे कोली बांधवांना कर्ज मिळू लागले. मच्छिमार बांधवांच्या आयुष्यात बदल होऊ लागले. महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. आपले सरकार आल्यानंतर १५ हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. शेती पंपासाठी बिल भरण्याची गरज भासणार नाही. त्यांचे विजबिल सरकार भरणार आहे. त्यासाठी सरकारने नवीन वीज पुरवठा कंपनी तयार केली आहे. त्याचे काम येत्या काही महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर बळिराजाला वर्षभर वीज मिळणार आहे.

Web Title: Devendra fadanvis criticizes asaduddin owaisi for maharashtra election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 02:49 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Maharashtra Assembly election 2024

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ward Formation Rules: निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Ward Formation Rules: निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Feb 17, 2026 | 11:52 AM
Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स जळाला; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स जळाला; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

Feb 17, 2026 | 11:51 AM
शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी

Feb 17, 2026 | 11:41 AM
पुण्यातील राजकीय राड्यानंतर पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; ‘आता यापुढे…’

पुण्यातील राजकीय राड्यानंतर पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; ‘आता यापुढे…’

Feb 17, 2026 | 11:40 AM
IND vs PAK सामन्यादरम्यान सूर्या आणि कुलदीप यांच्यातील भांडणामागील सत्य आले समोर! Video Viral

IND vs PAK सामन्यादरम्यान सूर्या आणि कुलदीप यांच्यातील भांडणामागील सत्य आले समोर! Video Viral

Feb 17, 2026 | 11:35 AM
Bigg Boss Marathi 6: ‘तिच्या अपेक्षा खूप होत्या…’ तन्वीसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टच म्हणाला आयुष; राकेश बापटलाही म्हटले Flipper

Bigg Boss Marathi 6: ‘तिच्या अपेक्षा खूप होत्या…’ तन्वीसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टच म्हणाला आयुष; राकेश बापटलाही म्हटले Flipper

Feb 17, 2026 | 11:35 AM
वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Feb 17, 2026 | 11:24 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.