Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Tourism :- विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले विकासासाठी ९९३ कोटी : मुख्यमंत्री

Maharashtra Tourism :- राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सहा प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी तब्बल ९९३.७२ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना मंजुरी देण्यात आली.

  • By Dilip Bane
Updated On: May 19, 2026 | 11:33 AM
Maharashtra pilgrimage development

Maharashtra pilgrimage development

Follow Us
Follow Us:
  • राज्यातील ६ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी
  • एकूण ९९३.७२ कोटी रुपयांचा निधी मंजूर
  • संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१.७१ कोटी रुपये
  • देहू आणि भंडारा डोंगर परिसराचे संवर्धन होणार
  • श्री क्षेत्र भीमाशंकर विकासासाठी १७२.२२ कोटी रुपये मंजूर
  • भीमाशंकर येथे आधुनिक बसस्थानक आणि पार्किंग सुविधा
  • रस्ते रुंदीकरण आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाय
  • मंदिर परिसरात कव्हर्ड कॉरिडॉर आणि पादचारी मार्ग
  • रोपवे आणि पर्यटन सुविधांच्या विकासाला गती
  • २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
 

मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनास शासनाचे प्राधान्य असून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच भाविक पर्यटकांसाठी  Maharashtra Tourism अत्याधुनिक सोयी सुविधासह आरोग्यसुविधाची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी शिखर समितीच्या बैठकीत सहा तीर्थक्षेत्र विकासासाठी एकूण ९९३.७२ कोटी रुपयांच्या विकास। आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली. सह्याद्री अतिथीगृह येथे विविध तिर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

संत तुकाराम जन्मस्थानाच्या संवर्धनासाठी ४१ कोटीं 

संत तुकाराम महाराज यांचे देहू येथील जन्मस्थान, वैकुंठगमन मंदिर परिसर तसेच भंडारा डोंगर परिसराच्या संवर्धन आणि विकासासाठी सर्वकथ आराखडा ४१.७१ कोटींचा आहे. या आराखड्यात संत तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिर, वैकुंठगमन स्थळ, भंडारा डोंगर आणि परिसरातील इतर धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करावे. यामध्ये रस्त्यांचे सुशोभीकरण, स्वच्छता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, पार्किंग व्यवस्था, भाविकांसाठी निवास सुविधा तसेच माहिती केंद्र उभारणे, भंडारा डोंगर परिसरात हरित क्षेत्र संवर्धन, वृक्षारोपण आणि नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, संत तुकाराम महाराज जन्मस्थान संवर्धन कामाचा आराखड्यात समावेश केला आहे.

Bhimashankar Temple : मंदिर बंदीचा व्यावसायिकांना फटका; साडेतीन महिन्यांपासून अर्थचक्र ठप्प

श्री क्षेत्र भीमाशंकर विकासासाठी १७२ कोटी

श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग क्षेत्राच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी कामे करावीत. या विकास आराखड्याअंतर्गत अत्याधुनिक बस स्थानक आणि पार्किंग सुविधा करण्यात यावी. या कामांसाठी जागांचे भूसंपादन वेळेत करावे. या प्रकल्पासाठी सुमारे १७२.२२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे में २०२७ पर्यंत काम पूर्ण करावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध वळण रस्ते आणि रस्ते रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात यावीत. सध्या २७ मीटर रुंदी असलेले रस्ते ७ मीटरपर्यंत रुंद करावा, भक्त आणि पर्यटकांच्या सुविधांसाठी मंदिर परिसरात पादचारी मार्ग, कव्हर्ड कॉरिडॉर, फ्लोअरिंग आणि एम्फीथिएटर, २५७केएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, नवीन पोलीस -स्टेशन अवणि विश्रामगृह, भविष्यातील विकास आराखड्यांतर्गत डिंभे धरण परिसरात सबस्टेशन उभारणे, केबल कार (रोपवे) सुविधा सुरू करणे, एमटीडीसीच्या भीमाशंकर रिसॉर्टचा विकास करणे, राजापूर येथे नव्या पर्यटन सुविधांची निर्मिती करण्याचे – नियोजन काटेकोरपणे करावे. आमदार बाबाजी काळे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर आदर्श गाव विकास आराखड्यात सूचना केलेल्या कामांचा आराखड्यात समावेश करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या.

 

Bhimashankar VIP Darshan : दुबे काय तुमचा जावई आहे का? भीमाशंकर दर्शनावरुन रोहिणी खडसेंची सरकारला चपराक

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्र शासनाने किती तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी दिली?

    Ans: राज्य शासनाने ६ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे.

  • Que: संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी किती खर्च होणार आहे?

    Ans: देहू येथील विकासासाठी ४१.७१ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

Web Title: Devendra fadnavis maharashtra government tourisum approves rs 993 crore for development of major pilgrimage sites including dehu and bhimashankar temples

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • bhimashankar
  • devendra fadanvis
  • Maharashtra Tourism
  • Sant Tukaram Maharaj Temple

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.