Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धर्मवीर आनंद दिघे जनकल्याण कार्यक्रम शासकीय योजना वितरण भव्य सोहळे राज्यभर राबवित शासकीय योजना तळागळापर्यंत पोहचविण्याचा पॅटर्न राज्यभर राबवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बांधकाम क्षेत्रातील कामगारांना याप्रसंगी, हेल्मेट, जॅकेट, टुल किटचे वाटप मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात करण्यात आले. सुमारे १० हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनाचे वितरण या भव्य मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 15, 2023 | 09:05 PM
dharamveer anand dighe jankalyan program government scheme distribution grand ceremonies across the state implement the pattern of reaching the grassroots across the state chief minister eknath shinde nrvb

Follow Us:

कल्याण : धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) जनकल्याण कार्यक्रम (Public welfare programs) शासकीय योजना वितरण भव्य सोहळ्यासाठी (Government scheme distribution grand ceremony) कल्याण पूर्वतील चक्की नाका (Chakki Naka Kalyan East) परिसरातील मैदानात बुधवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाला तळागाळातील वंचित घटकातील वर्गातील कष्टकरी, फेरीवाले, छोटे व्यवसायिक तसेच असंघटित क्षेत्रातील कामगार वर्गातील पुरूष, महिलांनी या प्रसंगी येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिदे, खासदार कपिल पाटील, आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार ,बाळासाहेबांची शिवसेना गटाचे पदाधिकारी, माहिला आघाडी, पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

बांधकाम क्षेत्रातील कामगारांना याप्रसंगी, हेल्मेट, जॅकेट, टुल किटचे वाटप मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात करण्यात आले. सुमारे १० हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनाचे वितरण या भव्य मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे.

[read_also content=”धक्कादायक! डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांस संपवण्याचा महेश आहेर यांचा कट, व्हायरल व्हिडिओ क्लिपमुळे ठाण्यात खळबळ; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/viral/mahesh-ahers-plan-to-kill-dr-jitendra-awhad-and-his-family-murder-viral-video-clip-stirs-excitement-in-thane-read-in-detail-nrvb-369949/”]

याप्रसंगी मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण मधून सुरू केलेल्या तळागाळातील वंचित घटकाच्या लाभार्थी साठी धर्मवीर आनंद दिघे जनकल्याण कार्यक्रम शासकीय योजना वितरण भव्य सोहळे राज्यभर राबवित शासकीय योजना तळागळापर्यंत पोहचविण्याचा पॅटर्न राज्यभर राबवा असे प्रतिपादन या निमित्ताने केले.

Web Title: Dharamveer anand dighe jankalyan program government scheme distribution grand ceremonies across the state implement the pattern of reaching the grassroots across the state chief minister eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2023 | 09:05 PM

Topics:  

  • Dharamveer Anand Dighe
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

पत्रकारांना धमकी प्रकरण गाजलं! संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर फडणवीस नाराज; शिंदेंसोबतच्या बैठकीत व्यक्त केली खंत
1

पत्रकारांना धमकी प्रकरण गाजलं! संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर फडणवीस नाराज; शिंदेंसोबतच्या बैठकीत व्यक्त केली खंत

‘अरे काही बोलू दे.. तुझ्या XXX…’, संजय दिना पाटलांकडून पत्रकारांना शिवीगाळी प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
2

‘अरे काही बोलू दे.. तुझ्या XXX…’, संजय दिना पाटलांकडून पत्रकारांना शिवीगाळी प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde : जागतिक नेतृत्वात पंतप्रधान मोदी अव्वल! लोवी इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणाचा एकनाथ शिंदेंकडून गौरव
3

Eknath Shinde : जागतिक नेतृत्वात पंतप्रधान मोदी अव्वल! लोवी इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणाचा एकनाथ शिंदेंकडून गौरव

Maharashtra Politics: स्वार्थासाठी पक्षांतर? निधीअभावी कामे रखडल्याचा कांगावा करणाऱ्या ‘त्या’ ६ लोकप्रतिनिधींचे पितळ उघडे
4

Maharashtra Politics: स्वार्थासाठी पक्षांतर? निधीअभावी कामे रखडल्याचा कांगावा करणाऱ्या ‘त्या’ ६ लोकप्रतिनिधींचे पितळ उघडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.