• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Dharashiv »
  • Teacher Dies In Car Fire In Dharashiv Near Dabka Umarga Hyderabad National Highway Accident

Dharashiv Accident : साईबाबाचं दर्शन घेऊन परत जाताना कारला भीषण आग; शिक्षकाचा होरपळून मृत्यू

शिर्डीवरून साईबाबाचं दर्शन घेऊन जाणाऱ्या शिक्षकावर काळाने घाला घातला आहे. घरी परत जाताना कारला अचानक आग लागल्या यात होरपळून त्यांचा मृत्यू झाला आहे. या गाडीतून प्रवास करणारे अन्य दोघं मात्र आश्चर्यकारकरित्या बचावले आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 01, 2025 | 02:31 PM
साईबाबाचं दर्शन घेऊन परत जाताना कारला भीषण आग; शिक्षकाचा होरपळून मृत्यू

साईबाबाचं दर्शन घेऊन परत जाताना कारला भीषण आग; शिक्षकाचा होरपळून मृत्यू

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शिर्डीवरून साईबाबाचं दर्शन घेऊन जाणाऱ्या शिक्षकावर काळाने घाला घातला आहे. घरी परत जाताना कारला अचानक आग लागल्या यात होरपळून त्यांचा मृत्यू झाला आहे. या गाडीतून प्रवास करणारे अन्य दोघं मात्र आश्चर्यकारकरित्या बचावले आहेत. धाराशिवमधील उमरगा -हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील दाबका गावाजवळ ही दुर्घटना घडली. उमरगा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाचलेल्या दोन्ही व्यक्ती उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने घातपात असल्याचा संशय बळावला आहे. मयत व्यक्ती हैदराबाद येथील शिक्षक असल्याचं समोर आलं आहे.

देवदर्शनास जाताना भीषण अपघात; 4 वर्षांच्या बालकाचा मृत्यू तर 7 जण गंभीर

घटनास्थळावरून मिळालेल्या माहिनुसार, हैदराबाहून तीन जण शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर तीघंही हैदरबादकडे परत निघाले होते. दरम्यान उमरगा -हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील दाबका गावाजवळ असताना कारने अचानक पेट घेतला. काही समजण्याच्या आत संपूर्ण कारने पेट घेतला. यात दोन जण कसेतरी कारमधून बाहेर पडले मात्र एकाला बाहेर पडता आलं नाही. त्यांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलीस ठाण्याचे पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. दरम्यान यातून बचावलेल्या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी केली असता त्या दोघांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे अपघात की घातपात याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मोठी बातमी! तलावात पोहायला गेले अन् दमछाक झाली; ४ शाळकरी मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

पोलिसांनी सांगितलं की, आम्ही सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहे. कार दुर्घटनेतून वाचलेल्या दोघांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दोघांच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळलाी. त्यामुळे आणखी कसून चौकशी करण्यात येणार असल्याचं उमरगा पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दुर्घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून आगीचं नेमके कारण पोलिसांकडून शोधण्यात येत आहे.

Web Title: Teacher dies in car fire in dharashiv near dabka umarga hyderabad national highway accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 02:31 PM

Topics:  

  • Accident News
  • Dharashiv Police
  • shirdi news

संबंधित बातम्या

Accident News: कणकवलीमध्ये भीषण अपघात; वाहनाचा ताबा सुटला अन्न…; 4 जखमी
1

Accident News: कणकवलीमध्ये भीषण अपघात; वाहनाचा ताबा सुटला अन्न…; 4 जखमी

नागपुरात बाप-लेकीला ट्रकने चिरडले; बारावीची परीक्षा ठरली अखेरची..
2

नागपुरात बाप-लेकीला ट्रकने चिरडले; बारावीची परीक्षा ठरली अखेरची..

टायर फुटला, शालेय सहलीची बस पलटी; जखमींचा आकडाही आला समोर
3

टायर फुटला, शालेय सहलीची बस पलटी; जखमींचा आकडाही आला समोर

Karjat Accicent : कर्जत-चौक राज्यमार्ग रस्त्यावर एसटीची धडक ; अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी
4

Karjat Accicent : कर्जत-चौक राज्यमार्ग रस्त्यावर एसटीची धडक ; अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

Feb 17, 2026 | 08:28 PM
Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

Feb 17, 2026 | 08:23 PM
ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

Feb 17, 2026 | 08:20 PM
Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Feb 17, 2026 | 08:19 PM
महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

महागड्या क्रीमची गरज नाही फक्त हे एक काम करा आणि 5 रुपयांत पिंपल्सना करा रामराम

Feb 17, 2026 | 08:15 PM
Rashmika Vijay Wedding: ‘आम्ही तुमच्या लग्नाची Live स्ट्रीमिंग करू…’ Netflix ने दिली ऑफर, जोडप्याने दिला नकार!

Rashmika Vijay Wedding: ‘आम्ही तुमच्या लग्नाची Live स्ट्रीमिंग करू…’ Netflix ने दिली ऑफर, जोडप्याने दिला नकार!

Feb 17, 2026 | 08:02 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.