Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra News: वंचित आघाडीचा रास्ता रोको, पोलिसांकडून आंदोलनकर्ते ताब्यात

Maharashtra News: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला धुळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 24, 2026 | 12:38 PM
Vanchit Aaghadicha Rasta Roko News (फोटो सौजन्य- सोशलमी

Vanchit Aaghadicha Rasta Roko News (फोटो सौजन्य- सोशलमी

Follow Us
Follow Us:
  • धुळ्यात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
  • महाराष्ट्र बंदला प्रतिसाद 
  • मोठ्या नेत्यांची प्रतिमा हातात घेऊन विद्याथ्यावरील लाठीमाराचा निषेध
  • पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात
  • आंदोलन सुरूच राहिल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं
Vanchit Aaghadicha Rasta Roko News: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला गुरुवारी धुळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि कराचीवाला खुंटा तसेच चाळीसगाव चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमा हातात घेऊन विद्याथ्यावरील लाठीमाराचा निषेध नोंदविला आहे. (Maharashtra News)

कारवाईची मागणी

आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वंचित बहुजन आधाडीच्या पदाधिका-यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीमाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Rahul Gandhi On PM Modi Post: ‘मध्यरात्रीचा Video… अन् 70 मिनिटांत राहुल गांधींचा पलटवार; नेमकं काय घडलं?’

बाबासाहेब आणि भगतसिंग यांच्या प्रतिमा

केंद्र व राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यात आला.

रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलन सुरूच राहिल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत रस्ता मोकळा केला.

Bitchat: इंटरनेट बंद तरीही मेसेज सुरू! CJP आंदोलनात विद्यार्थ्यांनी वापरले कोणते तंत्रज्ञान? जाणून घ्या

नेमकं प्रकरण काय?

दिल्लीतील जंतर-मंतर येथे अनेक दिवसांपासून विद्यार्थी ठिय्या आंदोलन करत बसले आहेत. या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटत आहेत. प्रकाश आंबडेकर यांनी 25 जुलैला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी महाराष्ट्र बंदला पाठिंबा मिळत गेला. गेल्या अनेकदिवसांपासून सोनम वांगचूक हे उपोषणाला बसले आहेत. क्रॉकोज जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके हे सुद्धा सोनम वांगचूक यांच्यासोबत उपोषणाला बसले आहेत. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी आहे. जो पर्यंत शिक्षणमंत्री राजीनामा देत नाहीत. तो पर्यंत आंदोलनमागे घेणार नाही असे ठाम भूमिकेवर दिल्लीतील आंदोलन करत आहेत.

Web Title: Vanchit aghadi stages rasta roko protesters detained by police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 12:37 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Jalgaon
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
1

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली
2

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा
3

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …
4

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.