Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Disha Salian Case : ‘दिशा सालियन प्रकरणात किशोरी पेडणेकरांनी दबाव आणला’; वडिलांचे गंभीर आरोप, राज्यात खळबळ

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्याने चौकशी करण्याची मागणी तिच्या वडिलांनी याचिकेतून केली आहे. दिशा सालियनचा बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी याचिकेतून केला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 19, 2025 | 09:57 PM
'दिशा सालियन प्रकरणात किशोरी पेडणेकरांनी दबाव आणला'; वडिलांचे गंभीर आरोप, राज्यात खळबळ

'दिशा सालियन प्रकरणात किशोरी पेडणेकरांनी दबाव आणला'; वडिलांचे गंभीर आरोप, राज्यात खळबळ

Follow Us
Follow Us:

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्याने चौकशी करण्याची मागणी तिच्या वडिलांनी याचिकेतून केली आहे. दिशा सालियनचा बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी याचिकेतून केला आहे. या प्रकरणात दिशा सालियनच्या वडिलांनी हाय कोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान त्यांनी या प्रकरणात सूरज पांचोली, आदित्य ठाकरे आणि डिनो मोरिया आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा खळबळ माजली आहे. दरम्यान यावर किशोरी पेडणेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या,’दिशा सालियनच्या वडिलांनी काही आरोप करो. हत्या प्रकरणानंतर त्यांच्या घरी गेली होती. मी उघड उघड घरी गेली होती. त्यावेळी माध्यमे देखील होती. तिच्या पालकांसोबत उघड उघड चर्चा केली. त्यांची बायको वेगवेगळ्या चटण्या बनवते. यावरून त्यांच्यासोबत चर्चा केली.

‘आमचा दुरान्वये संबंध नाही. आता महानगरपालिका निवडणुका येत आहेत. एक आरोप केला. तो मागे पडला. त्यानंतर आता दुसरा. तिचे वडील आले होते. हे उघड उघड आहे. दिशा सालियनचे वडील महापौर बंगल्यावर येऊन मला विनंती केली होती. मला वाटतं, त्यांनी लेखी दिलं होतं. त्यांचे अनेकदा फोन आले होते, अशा त्या पुढे म्हणाल्या.

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी एका वृत्तवाहीनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी, “एकंदरीत संपूर्ण तपास पाहता मला असं वाटतं की ही हत्याच आहे. कारण एखाद्या व्यक्तीची बॉडी १४ व्या मजल्यावरून खाली पडते, पण तरीही त्या व्यक्तीच्या बॉडीवर एकही जखम दिसून येत नाही. डोक्यावरही कुठे जखम होत नाही, मग असं कसं होऊ शकतं? यावर विचार करायला हवा. १४ व्या मजल्यावरून जर बॉडी पडली तरी ती बॉडी क्लिन कशी राहू शकते?”, असा सवाल सतीश सालियन यांनी उपस्थित केला आहे.

“माझ्यावर कोणाचाही कोणताही दबाव नव्हता. मात्र, मला तशा प्रकारे पटवून सांगण्यात आलं होतं. तसेच दिशा सालियन बरोबर जे होते ते कधीही खोटं बोलणार नाहीत असा विश्वास मला तेव्हा वाटला होता. तसेच तेव्हा आम्हाला पोलिसांनी देखील सांगितलं होतं की ही आत्महत्या आहे. तेव्हा आम्ही पोलिसांवर विश्वास ठेवला होता”, असं ही त्यांंनी म्हटलं आहेु.

Web Title: Disha salian fathers serious allegation on kishori pednekar in high court petition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 09:48 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Kishori Pednekar
  • sushant singh rajput

संबंधित बातम्या

‘सचिन अहिर गेल्याने कसला धक्का?’; ठाकरेंचे नेते सुनील प्रभुंचा सवाल, सुनील शिंदेंचाही घणाघात
1

‘सचिन अहिर गेल्याने कसला धक्का?’; ठाकरेंचे नेते सुनील प्रभुंचा सवाल, सुनील शिंदेंचाही घणाघात

‘सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांची पहिली प्रतिक्रिया, ठाकरे गटावर केला पलटवार
2

‘सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांची पहिली प्रतिक्रिया, ठाकरे गटावर केला पलटवार

Aaditya Thackeray : ‘आता सचिन अहिरांच्या रोज आरत्या करू का?’ आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल; पक्षांतरावर पहिली प्रतिक्रिया
3

Aaditya Thackeray : ‘आता सचिन अहिरांच्या रोज आरत्या करू का?’ आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल; पक्षांतरावर पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Politics : ‘आज सहा खासदार गेले, उद्या १२ जातील’; उबाठाला आणखी धक्क्याचा किरण पावसकरांचा दावा
4

Maharashtra Politics : ‘आज सहा खासदार गेले, उद्या १२ जातील’; उबाठाला आणखी धक्क्याचा किरण पावसकरांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.