Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेष्ठांना मोफत जीवन प्रमाणपत्रांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते विकास साखरे यांचा पुढाकार

आकुर्डी येथील आर्य एंटरप्रायजेसचे सर्वेसर्वा विकास साखरे यांच्या पुढाकारातून संभाजीनगर परिसरातील सुमारे ५० जेष्ठ नागरिकांना मोफत जीवन प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे जेष्ठांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून साखरे जेष्ठांसाठी हा उपक्रम राबवित आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 17, 2022 | 04:09 PM
जेष्ठांना मोफत जीवन प्रमाणपत्रांचे वाटप; सामाजिक कार्यकर्ते विकास साखरे यांचा पुढाकार
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : आकुर्डी येथील आर्य एंटरप्रायजेसचे सर्वेसर्वा विकास साखरे यांच्या पुढाकारातून संभाजीनगर परिसरातील सुमारे ५० जेष्ठ नागरिकांना मोफत जीवन प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे जेष्ठांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून साखरे जेष्ठांसाठी हा उपक्रम राबवित आहेत.

संभाजीनगर येथील साई सोसायटी येथे साखरे यांच्या निवासस्थानी परिसरातील जेष्ठांसाठी मोफत जीवन प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जगद्गुरू साई जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सतीश सराटकर, सचिव नितीन पतंगे, सदस्य मन नारायण बाजारे, लक्ष्मण कुलकर्णी, एम. जी. माने, वामन कुलकर्णी, नरेंद्र शेंडे आदी उपस्थित होते. दरम्यान, साखरे यांच्यामुळे जीवन प्रमाणपत्रांसाठी जेष्ठ नागरिकांना करावी लागणारी पायपीट थांबली तसेच वेळ आणि पैशाची बचत झाली. साखरे हे जेष्ठांसाठी कायम मदतीसाठी तत्पर असतात. जेष्ठांचे अनेक प्रश्न, समस्या मार्गी लावण्यासाठी ते निस्वार्थपणे काम करीत असल्याचे जगद्गुरू साई जेष्ठ नागरिक संघाचे सचिव पतंगे यांनी सांगितले.

[blockquote content=”दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पेन्शनधारक जेष्ठ नागरिकांना जीवन प्रमाणपत्राची गरज असते. ते काढण्यासाठी पोस्ट आणि भविष्य निर्वाह निधी कार्यालय आकुर्डी येथे जावे लागते. तेथे मोठी रांग असते. शिवाय हे प्रमाणपत्र काढताना जेष्ठांना अनेक अडचणी येतात. उतारवयात त्यांना कोणताही त्रास होऊ नये. घरजवळच जीवन प्रमाणपत्र मिळावे, या हेतूने जेष्ठांसाठी मोफत जीवन प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन केले होते. त्याला जेष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.” pic=”” name=”-विकास साखरे, सामाजिक कार्यकर्ते.”]

Web Title: Distribution of free life certificates to senior citizens initiative of social activist vikas sakhare nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2022 | 04:09 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • Nigdi
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News: ‘PMP’मध्ये प्रवाशांच्या तक्रारीचा पाऊस; ३४ हजार ८४३ तक्रारी; चालक व वाहनांसंदर्भात…
1

Pune News: ‘PMP’मध्ये प्रवाशांच्या तक्रारीचा पाऊस; ३४ हजार ८४३ तक्रारी; चालक व वाहनांसंदर्भात…

Porsche Car Accident: मुलाच्या ‘त्या’ कृत्याची बापाला शिक्षा; हायकोर्टाने फेटाळला जामिन, १७ महिन्यांपासून…
2

Porsche Car Accident: मुलाच्या ‘त्या’ कृत्याची बापाला शिक्षा; हायकोर्टाने फेटाळला जामिन, १७ महिन्यांपासून…

Pimpri-Chinchwad : महाविकासआघाडीच्या बैठकीत मनसेचा सहभाग
3

Pimpri-Chinchwad : महाविकासआघाडीच्या बैठकीत मनसेचा सहभाग

बाप रे बाप! पुण्यनगरीची हवा ‘विषारी’; तब्बल ४८ दिवसांपासून हवेची गुणवत्ता…; तज्ञांनी व्यक्त केली नाराजी
4

बाप रे बाप! पुण्यनगरीची हवा ‘विषारी’; तब्बल ४८ दिवसांपासून हवेची गुणवत्ता…; तज्ञांनी व्यक्त केली नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.