महिंद्रा कंपनीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून कामगारांमध्ये मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी कोयत्यानेही हल्ला केला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे.
चिखली कर संकलन विभागाचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांना अरेरावी करून कर वसुली करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच नळ कनेक्शन तोडण्याची धमकी दिली जात आहे. अशा मुजोर अधिकारी, कर्मचाऱ्यांना समज द्यावी,…
पिंपरी चिंचवड शहरातील विविध रस्त्यांवर अनेक खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना अनेकदा अपघाताला सामोरे जावे लागत आहे. यामुळे शहरातील रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी…
आकुर्डी येथील आर्य एंटरप्रायजेसचे सर्वेसर्वा विकास साखरे यांच्या पुढाकारातून संभाजीनगर परिसरातील सुमारे ५० जेष्ठ नागरिकांना मोफत जीवन प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे जेष्ठांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून…
चिखली गावातील युवा नेते जितेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्त्या शितल यादव आणि माजी नगरसेविका स्व. अलकाताई यादव प्रतिष्ठानच्या वतीने या वर्षी गोरगरिब कष्टकरी आणि तृतियपंथीयांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
निगडी येथील कै. मधुकर पवळे उड्डाणपूल येथे पुण्याकडून येणाऱ्या बीआरटी बसेस व अन्य वाहनांच्या नियंत्रणासाठी असलेल्या सिग्नलची वेळ एकच असल्याने यमुनानगरकडे वळणाऱ्या वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. वाहन चालकांची…
औरंगाबाद कोर्टाकडून फौजदारी दाव्यामध्ये बजाज ॲटो ली कंपनीच्या अधिकाऱ्याच्या नावे खोटे समन्स पाठवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार २२ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट या…